एकूण 18 परिणाम
मे 28, 2019
यवतमाळ : 17 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्याने यावेळी युतीचे दोन खासदार निवडून दिले. आजपर्यंतच्या इतिहासात केंद्रीय माजी राज्यमंत्री हंसराज अहीर सोडले तर जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. आतातरी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला कॅबिनेट...
नोव्हेंबर 28, 2018
नाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी संसद घेराव आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीतर्फे हजारो शेतकरी...
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
ऑक्टोबर 01, 2018
बीड : राफेलमधून देशाची लुट झाली आहे. सरकारने 650 कोटी रुपयांचे विमान 1650 कोटी रुपयांना कसे खरेदी केले याचे स्पष्टीकरण द्यावे. चौकशी समितीला सामोरे जाऊन खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचा...
ऑगस्ट 19, 2018
नागपूर - केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असल्याचे कबुली केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंग यांनी दिली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - 'देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासंबंधीची पावले समाजाने उचलली तरच देश पुढे जाईल. एखाद्या रोगाच्या मुळाशी आपण जातो; तसेच शेतकरी आत्महत्या का करतो?, या प्रश्‍नाच्या मुळाशी गेलो तरच त्याचे कारण समजू शकेल. प्रत्येकाने...
फेब्रुवारी 16, 2018
जालना - गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. चव्हाण म्हणाले, 'मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे...
फेब्रुवारी 11, 2018
सांगली - टेंभू योजनेसाठी १२८० कोटी रुपये जिल्ह्याला मंजूर झाले आहेत. ताकारी - म्हैसाळसाठी यापूर्वीच १६४० कोटी रुपये आले आहेत. दोन योजनांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसह हा शेवटचाच आणि पुरेसा निधी असून पुढील दोन वर्षांत या सर्व योजना पूर्ण होतील, अशी ग्वाही खासदार संजय पाटील यांनी दिली.  उपसा सिंचन...
जानेवारी 31, 2018
औरंगाबाद - ""शिवसेना सरकारचा पाठिंबा काढू शकत नाही. सरकारमधून बाहेर पडण्याच्या त्यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या, तरी त्यांचा हा फुसका बार आहे. अशा डरकाळ्या किती वेळा फोडल्या, हे मोजणे लोकांनीही आता सोडून दिले आहे. शिवसेना भाजपबरोबरच फरफटत जाईल, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. गेल्या सात दिवसांत 34 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून हे सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर नाही, हे स्पष्ट झाले आहे. हवेवर आलेले आणि हवेत असलेले हे सरकार...
जून 02, 2017
पुणे - ‘‘देशाच्या राष्ट्रपतिपदाकरिता शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. पण ते नकार देत असल्याचे मी ऐकले आहे. त्यांनी नकार देऊ नये,’’ असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांना दिला.  देशात प्रथम राज्यात महिला धोरण लागू केल्याबद्दल आणि संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्षे...
मे 29, 2017
लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे. सोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी...
मे 26, 2017
कोल्हापूर - शेतकरी विरुद्ध सरकार, असे महाभारत आता सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे महाभारत सुरूच राहील. कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी येत्या एक जूनपासून (गुरुवार) राज्यातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती ...
मे 09, 2017
शिर्डी - 'दोन्ही कॉंग्रेसची संघर्ष यात्रा ज्या मार्गावरून गेली, तेथील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय गहन आहे. राजकीय जोडे बाहेर काढून तो सोडवावा लागेल. विरोधी पक्षांनी काही तोडगा सुचविला, तर आम्ही त्यावर...
मे 07, 2017
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी आहे. नदीकाठची जमीन आहे, तरीही या भागातील शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "पाणी नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात,' असा केलेला दावा खोटा ठरला आहे. शेतकरी...
एप्रिल 22, 2017
नाशिक - ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रपतिपदापर्यंतची घटनात्मक चौकट सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास कार्यक्षम कशी होईल, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या या व्यवस्थेतून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटत नसल्याची भावना वाढीस लागली आहे. ही घटनात्मक चौकट टिकवायची असेल, तर या व्यवस्थेतील...
एप्रिल 22, 2017
नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षबांधणी व संघटनात्मक चर्चा करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी भवनात आज दुपारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या,...
एप्रिल 18, 2017
नवी दिल्ली- पक्षाच्या ध्येयधोरण शिस्तीच्या चौकटीबाहेर जाऊन वक्तव्ये केली तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी खासदार वरुण गांधी व सुब्रह्मण्यम स्वामी यांना दिला आहे. या दोघांना "समजावून' सांगण्याची जबाबदारी एका ज्येष्ठ मंत्र्यांना दिल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले...