एकूण 44 परिणाम
जून 22, 2019
चार वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांनी जग सोडले मुंबई - राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. यातील ५ हजार १६७  शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आत्महत्येनंतर मिळणारी मदतदेखील मिळाली नसून ते मदतीपासून वंचित...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सततचा दुष्काळ, शासनाचे अनुदान व कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतीमालाचे गडगडलेले दर, डोक्‍यावरील कर्जाचे ओझे या प्रमुख कारणांमुळे मागील ५ वर्षांत राज्यातील तब्बल १४ हजार २६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनवर्सन विभागाच्या सूत्रांनी दिली.  शासनाच्या...
एप्रिल 06, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतविषयक चुकलेल्या धोरणामुळे देशात गेल्या दोन वर्षात १८ हजार ९९८ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्येची जबाबदारी मोदी सरकारची आहे. शेतमालाला हमीभाव, कर्ज माफी करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. ते आश्वासन पुर्ण न केल्याने...
फेब्रुवारी 27, 2019
नागपूर - कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने ‘किसान सन्मान निधी योजना’ घोषित केली. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने वेगाने अंमलबजावणी करून तातडीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमाही केला. मात्र जमा झालेले पैसे तितक्‍याच वेगाने खात्यातून...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
फेब्रुवारी 12, 2019
नांदेड - चिंचोली (ता. कंधार) येथील शेतकरी शिवाजी गोपीनाथ कौशल्य (वय 42) यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 10) दुपारी घडली. सततच्या नापिकीमुळे ते काही लोकांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करू शकत नव्हते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. धारच्या...
जानेवारी 26, 2019
बीड - नापिकी व कर्जबाजारीपणातून तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी (ता. 25) पहाटे घडल्या. शिवराम पाराजी जाधव (वय 62, रा. वांगी, ता. बीड) व पांडुरंग भानुदास घोडके (वय 50, रा. लोळदगाव, ता. बीड) अशी त्यांची नावे आहेत. जाधव यांच्याकडे सरकारी बॅंकेचे कर्ज...
नोव्हेंबर 27, 2018
बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - गेल्या बारा वर्षांत राज्यात झालेल्या २६ हजार आत्महत्यांपैकी केवळ ५० टक्केच पीडित शेतकरी कुटुंब हे सरकारी मदतीस पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २००६ ते जून २०१८ दरम्यान राज्यात झालेल्या २६,६४५ शेतकरी...
नोव्हेंबर 07, 2018
नगर : दुष्काळाची आपत्ती सातत्याने येत आहे. अशी आपत्ती आली की मदतीची मागणी केली जाते. मुळात ती मदत तात्पुरती असते. दुष्काळासह शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुष्काळग्रस्त, तसेच  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुणांना सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी...
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
ऑक्टोबर 01, 2018
बीड : राफेलमधून देशाची लुट झाली आहे. सरकारने 650 कोटी रुपयांचे विमान 1650 कोटी रुपयांना कसे खरेदी केले याचे स्पष्टीकरण द्यावे. चौकशी समितीला सामोरे जाऊन खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचा...
सप्टेंबर 03, 2018
चिखली : मराठवाड्यातील जालना, मंठा आणि परतुर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी नेण्याचा घाट मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी घातलेला आहे. मराठवाड्यामध्ये या शहरापासुन हाकेच्या अंतरावर आणि खडणकपुर्णा पेक्षा दुप्पट पाणी क्षमता...
जून 07, 2018
सांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दूध, ऊस, डाळिंब, भाजीपाला रस्त्यावर आेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे...
जून 04, 2018
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी सरकारने धूमधडाक्‍यात चार वर्षे पूर्ण केली. "साफ नियत, सही विकास' ही नवी घोषणा दिली. तेव्हा खातेनिहाय कर्तबगारीबद्दल करण्यात आलेल्या बहुतेक सगळ्या सर्वेक्षणांमध्ये तळाच्या स्थानी होते ते राधामोहनसिंह यांचे कृषी खाते. त्यातून कदाचित अपयशाचा न्यूनगंड त्यांच्यात आला असावा....
मे 27, 2018
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने चार वर्षे पूर्ण केली असून, या काळात ते सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे काँग्रेसतर्फे शनिवार(ता. २६)चा दिवस ‘विश्‍वासघात दिन’ पाळण्यात आला.  पक्षाच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा...
मे 17, 2018
कोल्हापूर - " कार्पोरेट उद्योगांवर सरकारकडून मागेल तेवढे पैसे सवलती दिल्या जातात. तर शेतकरी व शेतमजूरांना किमान वेतनही मिळत नाही. सरकारच्या धोरणातून मानवी जगण्यात आलेली असमानता देशातील मोठे संकट आहे, याच बरोबर माणूसकी संपत आली, त्याचे मुल्यमापन कुठेही होत नाही, देशाला सावरण्यासाठी शेती...
मार्च 26, 2018
बुलडाणा - जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील बोरी येथील संजाब बचाटे या शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने वांगी व टोमॅटोची झाडांवर कुऱ्हाड चालवत आपला संताप व्यक्त केला. राज्यात यापूर्वीही शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने झाडे तोडून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. आता शेतातील...