एकूण 113 परिणाम
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद : दोन कोटी रुपयांचे कंत्राट घेण्यावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात पक्षाचे शहर संघटक तथा कंत्राटदार सुशील खेडकर यांना शनिवारी (ता. 19) मारहाण झाली होती. याप्रकरणी श्री. सुशील खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र...
जानेवारी 19, 2020
पिंपरी - छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवावा, या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्‍तव्याविरोधात पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘राऊत यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा...
जानेवारी 17, 2020
संगमनेर : महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांचे तीन्ही चिरंजीव वलयांकीत आहेत. दोन राजकारणात तर एक सिनेसृष्टीत असल्याने ते वलय आणखीच विस्तारले आहे. तीनही भावंडांचा एकमेकांवर फार जीव आहे. रितेश सिनेमात असल्याने सर्वांच्या परिचयाचे आहेत. तर धीरज ही धाकटी पाती. तेही आता राजकारणात आले आहेत. त्यांच्या...
जानेवारी 17, 2020
सांगली : छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत व राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राम मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. दोघांच्या प्रतिमा दहन करण्यात आले.  सांगलीत आज...
जानेवारी 17, 2020
मुंबई - शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांना 'वंशज असल्याचा मागितलेला पुरावा' यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. अशात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया येताना...
जानेवारी 16, 2020
पिंपरी : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. पण ते आपणहून पडेल. मात्र, सरकार कधी पडेल हे सांगायला मी भविष्यकार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले. तसेच मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही, असेही ते म्हणाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जानेवारी 16, 2020
मुंबई - शिव परीसरातील भुखंड माफिया विरोधात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिव पोलिसठाण्याबाहेर उपोषण सुरु केले आहे.या माफियामुळे नागरीकांना प्राथमिक सुविधाही पुरवात येत नसून पोलिसांनी संबंधीत व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरु केले आहे. मोठी बातमी - मटणाचा झाला भडका;...
जानेवारी 15, 2020
सातारा : त्यांना काय पूरावा द्यायचा आहे. राऊत साहेबांनीच सांगावे काय पूरावा द्यायचा आहे. अख्या महाराष्ट्राला माहित आहे मी काेणत्या घरात जन्मलाे आहे. राऊत यांनी आपली भाषा जपून वापरावी अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी माध्यमांशी बाेलताना दिली. हेही वाचा - ...
जानेवारी 13, 2020
मुंबई - वाडिया रुग्णालयाला पालिकेकडून अनुदान मिळालेले नाही. यामध्ये जो काही वाद आहे तो ताबडतोब मिटवून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करावे, अन्यथा जागा हडपण्याचा तुमचा डाव आम्ही हाणून पाडण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपाने दिला आहे. तसे पत्र आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर...
जानेवारी 07, 2020
मुंबई : देश आणि राज्य टिकवायचे असल्यास प्रत्येकाने निर्भीडपणे व्यक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 6) केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ...
जानेवारी 06, 2020
वडाळा : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना अनेकदा कामकाजामुळे पंढरपूर येथील पांडुरंगाच्या वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मुंबईत पांडुरंगाच्या वारीचे दर्शन व्हावे यासाठी वारकरी प्रबोधन महासमितीतर्फे दरवर्षी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा वडळ्यातील फाईव्ह गार्डन येथे रविवारी...
जानेवारी 05, 2020
खूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे, त्यासाठी झडझडून...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : दोन दिवसांपासून सुरू असलेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यावर शनिवारी (ता. 4) अखेर दहा वर्षांच्या विद्यार्थ्याने पडदा टाकला. समर्थ मिटकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याच विद्यार्थ्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवला आहे.  औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या राज्यभर...
जानेवारी 02, 2020
मुंबई : महाराष्ट्रात सोमवारी म्हणजे 30 डिसेंबररोजी 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर महाविकास आघाडीतील मंत्रिपदासाठीची चुरस आणि मंत्रिपद न मिळाल्याने पडद्यामागील धुसफूस पाहायला मिळाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत याचा महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यात मोठा वाटा आहे. अशातच...
जानेवारी 02, 2020
मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याची चर्चा आहे. याच नाराजीचा पहिला स्फोट झाला असून, माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा "मातोश्री'कडे फिरकणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उद्धव ठाकरे सरकारच्या...
जानेवारी 01, 2020
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याची चर्चा आहे. याच नाराजीचा पहिला स्फोट झाला असून, माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा "मातोश्री'कडे फिरकणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उद्धव ठाकरे सरकारच्या...
जानेवारी 01, 2020
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याच्या चर्चा आहेत. याच नाराजीचा पहिला स्फोट झाला असून माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा मातोश्रीकडे फिरकणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेत...
डिसेंबर 31, 2019
उद्धव ठाकरे सरकारचा सोमवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर महाविकास आघाडीमधील काही आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले. या नाराजीनाट्यात प्रकाश सोळंके यांनी पहिली ठिणगी टाकली. प्रकाश सोळंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच राजकाराणातून सन्यास घेत असल्याचे देखील जाहीर केले. प्रकाश...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज, पहिला विस्तार झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 36 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. तर, मंत्रिमंडळात केवळ तीनच मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. ...
डिसेंबर 30, 2019
शिवसेनेत नाराजी नाट्य शिगेला पोहचलंय. कारण मंत्रिमंडळ विस्ताराची यादी आल्यानंतर आता सेनेत नाराजी वाढू लागलीय. शिवसेना आमदार सुनिल राऊत यांचं नाव अखेरच्या क्षणी वगळ्यात आलं. त्यामुळं ते नाराज असल्याचं कळतंय. सुनिल राऊत ते शिवसेना खासदार संजय राऊत...