एकूण 285 परिणाम
जानेवारी 19, 2020
बेळगाव : सीमा भागातील मराठी भाषा संस्कृती संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा आणि शरद पवार यांच्यात बैठक होणे आवश्‍यक आहे. चर्चेने या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
जानेवारी 17, 2020
इस्लामपूर (सांगली) ः केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला निधी देताना दुजाभाव सुरु केला आहे. राज्याच्या विकासाला आणि येथील आपत्तीत सापडलेल्या महापूरग्रस्तांना मदत करतानाही हा दुजाभाव स्पष्ट दिसत आहे, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला.  हे पण वाचा -  धक्कादायक - पैशासाठी...
जानेवारी 17, 2020
मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न वरून दोन्ही राज्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत असून शिवसेना नेते संजय राऊत उद्या बेळगावला जाणार असल्याने हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संजय ...
जानेवारी 17, 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या कार्यकाळात नियुक्‍तीवर असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या साइड पोस्टिंगला बदल्या केल्या आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यावर बदल्यांमध्ये पहिला दणका...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचे प्रयत्न सुरु असताना शिवसेनेने काय केले? खासदार संजय राऊत सतत मराठा समाजाबद्दल व्देष व्यक्‍त करीत आले आहेत. शिवरायांच्या वंशजाबद्दलही उलटसुलट बोलत आहेत. त्यांनी आपल्या...
जानेवारी 17, 2020
सातारा : "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून पेटलेला वाद राजघराण्याभोवती फिरू लागला आहे. त्यामुळे 2009 मध्ये पेटलेल्या राजकीय वादाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी खासदार संजय राऊत विरोधात माजी खासदार उदयनराजे...
जानेवारी 17, 2020
सांगली  :  छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज  उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते  खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने आज (ता.17) सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय...
जानेवारी 16, 2020
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती  उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते  खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने शुक्रवारी (ता.17) सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे.  अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे...
जानेवारी 16, 2020
मुंबई - संजय राऊत यांनी काल केलेल्या इंदिरा गांधी आणि त्यांची अंडरवर्ल्ड डॉन करीमलाला सोबत झालेली भेट त्याचबरोबर उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे मागितलेले पुरावे यावरून आता महाराष्ट्रात चांगलंच रान पेटलंय. संजय राऊत...
जानेवारी 16, 2020
सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पूरावा मागितल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) सातारकरांनी शहरात कडकडीत बंद पाळला. श्री. राऊत व मंत्री...
जानेवारी 16, 2020
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्याने मराठा क्रांती मोर्चाने थेट इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना आवरावे. आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, असे म्हटले आहे. ताज्या...
जानेवारी 13, 2020
मुंबई - दुचाकी चालवण्याची सवय नाही. पण सध्या तिनचाकी कार नसली तरी सरकार चालवतो. त्याच्यामध्ये रहदारीचे नियम पाळतो. महाआघाडीवर तिनचाकी सरकार म्हणून टिका झाली, मात्र तिन चाकी असलं तरी चालतयं ना हे महत्वाचे. बॅलन्स जमलं पाहिजे. दोन चाकी असो किंवा तिन, चार चाकी असले तरी आपटायचे ते आपटलेच आहे. अशा...
जानेवारी 13, 2020
देशभरात CAA आणि NRC विरोधात दररोज आंदोलनं केले जातायत. अशात दिल्लीत CAA बाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक सोनिया गांधी यांनी बोलावली होती. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी ज्या पक्षामुळे स्थापन झाली, ती शिवसेना मात्र या बैठकीत उपस्थित नव्हती. आता सर्व विरोधीपक्ष एकत्र आलेत आणि ...
जानेवारी 13, 2020
मुंबई : भाजप कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशन झाल्याने महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. भाजपने हे पुस्तक मागे घेतले पाहिजे. तसेच या प्रकरणी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामा देऊन भूमिका घ्यायला हवी, असे मत शिवसेना खासदार संजय...
जानेवारी 07, 2020
मुंबई : देश आणि राज्य टिकवायचे असल्यास प्रत्येकाने निर्भीडपणे व्यक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 6) केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ...
जानेवारी 07, 2020
मुंबई : मुंबईतील आंदोलनादरम्यान 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसजी तुम्ही सत्तेसह स्वनियंत्रणही गमाविले, असा टोला मारला आहे. Devendraji It’s 'free Kashmir' from all discriminations, bans on...
जानेवारी 07, 2020
पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्रात भारतऐवजी हिंदुस्तान असा शब्द वापरण्यात येत असल्याने पुणे दिवाणी न्यायालयाने मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सामनाचे संपादक संजय राऊत यांच्याविरोधात समन्स बजाविले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
जानेवारी 05, 2020
मुंबई : भाजपने प्रतिक्रिया देणं नवीन नाही. ज्योतिष मांडण्याचा काम भाजपने करू नये. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी ठरवतील सरकार चालेल की नाही. भाजपने किती पण प्रयत्न केला तरी सरकार हे चालणारच. भाजपने आता धक्क्यातून सावरायला हवे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले...
जानेवारी 05, 2020
खूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे, त्यासाठी झडझडून...
जानेवारी 04, 2020
मुंबई : राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर, शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याकडे सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही, असे शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी स्पष्ट केलेले आहे...