एकूण 31 परिणाम
जानेवारी 27, 2020
 ठाणे : मुंबईत आल्यानंतर मी तरुणांच्या चळवळीत काम करीत होतो. त्या वेळी एका मंचावर माझे भाषण संपल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी मला बोलावून घेतलं आणि विचारपूस केली. त्यांनीच मला मोठं केलं, तेव्हापासून मी मोठा होत गेलो. मला आव्हाड आणि शिंदे यांना या ठिकाणी सांगावेसे वाटते, की नव्या पिढीतील लोकांना...
जानेवारी 27, 2020
ठाणे : आम्ही राज्यामध्ये दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल आज आमच्या सोबत मंचावर बसले आहेत; ते शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोट धरून मंत्रालय दाखविले. आता "अपना टाईम आया है'. शरद पवार यांनी...
जानेवारी 27, 2020
कळवा : "पवार साहेबांनी माझ्यावर आई-वडीलांएवढे प्रेम केले आहे. ज्या प्रमाणे एखाद्या प्रेयसीवर जेवढे प्रेम तिचा प्रियकर करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम पवार साहेबांवर माझे आहे. त्यामुळे मी मरेपर्यंत त्यांना अंतर देणार नाही. पवार साहेबांनी सांगितले जितेंद्र तू मर, तर मी मरायलाही तयार आहे." असे उद्गार...
जानेवारी 27, 2020
कळवा : कळवा-मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांचा या परिसरात केलेल्या विकास कामांमुळे तिसऱ्यांदा विजय झाला असून, महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. जिथे कर्तृत्व असते तेथे नेतृत्व उभे राहते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले...
जानेवारी 17, 2020
मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न वरून दोन्ही राज्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत असून शिवसेना नेते संजय राऊत उद्या बेळगावला जाणार असल्याने हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संजय ...
जानेवारी 02, 2020
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येवून महिना उलटला तरी सरकार अद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले नाही. आघाडी सरकारमधील मंत्रयांना आज मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले असतानाच जवळपास सर्वत्र मंत्रयांनी त्याचा ताबा घेतला, मात्र अद्यापपर्यंत खात्यांचे वाटप झाले नसल्याने मंत्री वॉच...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. यावेळी तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेऊन किमान समान कार्यक्रमावर भर द्याव व सरकार पाच वर्षे चालावे यासाठी बैठक आयोजिण्यात आली आहे. बैठकीला...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई  : महाराष्ट्रात शिवसेना पुरस्कृत सरकार बनत असून  स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत असल्याने जम्मू काश्मीर मध्ये जल्लोष करण्यात आला. जम्मू काश्मीर मधील शिवसेना नेत्यांनी लाडू वाटत बाईक रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वात...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : 'राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला, मात्र हा सत्तास्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणार पत्र आहे. अलीकडेच एक 'पागलपंती' नावाचा सिनेमा आला. आम्हाला सकाळी वेडे म्हणणाऱ्या लोकांचीच पागलपंती सुरू आहे. या सिनेमाप्रमाणे या लोकांचीही पागलपंती सुरू आहे,' असा टोला भाजपच्या...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (सोमवार) सकाळी 160 आमदारांच्या संख्याबळाचे पत्र राजभवनला देण्यात आले आहे.  सत्ता नसेल तर...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांचा नावांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नापसंती दाखवली असल्याची माहिती समोर येत आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्रात सत्तापेच कायम असताना महाविकासआघाडीचे सरकार येणार हे निश्चित...
नोव्हेंबर 22, 2019
मुंंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे.नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतुन खुद्द उद्धव ठाकरेंसह संजय राऊत,एकनाथ शिंदेंच नाव चर्चेत असलं तरी एकनाथ...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. पण, मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर आता शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज पुन्हा लीलावती रूग्णालयता दाखल झाले होते. 11 नोव्हेंबरला त्यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंर नियमित तपासणीसाठी आज पुन्हा ते लीलावती रूग्णालयात गेले होते. या तपासणीनंतर ते मातोश्रीवर सुरू असलेल्या शिवसेना...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : महाविकासआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना आता शिवसेनेतील कोणते नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवले जाईल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, संजय राऊत या सर्वांचीच नावे मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.  बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : माझी निष्ठा कोठे आहे? हे माझे नेते शरद पवार यांना माहित आहे असे स्पष्ट करतानाच ठाण्याचा महापौर शिवसेनेचा झाला. नरेश म्हस्के माझा जुना मित्र आहे. एका सामान्य कुटुंबातील आणि कडव्या शिवसैनिकाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय दिला आहे याचा मला आनंद असल्याचे...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : महाशिवआघाडी महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार हे अंतिम झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या एकावर एक बैठका आयोजित केल्या जात आहेत. आता याबाबतची अंतिम बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांमध्ये शनिवारी (ता.16) ...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर आता सत्ता समीकरण बदलले आहे. आज दुपारपर्यंत सिंगल लार्जेस्ट पार्टी असलेला भाजप चर्चेत होता. पण, त्यांनी सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं जाहीर कर, शस्त्रेच खाली ठेवली. त्यामुळं आता दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून, शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळालाय....
ऑक्टोबर 31, 2019
भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एकनाथ...