एकूण 36 परिणाम
जानेवारी 06, 2020
वडाळा : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना अनेकदा कामकाजामुळे पंढरपूर येथील पांडुरंगाच्या वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मुंबईत पांडुरंगाच्या वारीचे दर्शन व्हावे यासाठी वारकरी प्रबोधन महासमितीतर्फे दरवर्षी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा वडळ्यातील फाईव्ह गार्डन येथे रविवारी...
डिसेंबर 26, 2019
नाशिक ः राज्य सरकारप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस अशी महाराष्ट्र विकास आघाडी करण्याचे निर्देश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. तसेच आघाडीमध्ये अधिक सदस्यांच्या पक्षाला अध्यक्ष, तर दोन क्रमांकांची सदस्यांच्या पक्षाला उपाध्यक्षपद व नंतर विषय समित्यांचे...
डिसेंबर 22, 2019
नाशिक :नाशिक जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचा अध्यक्ष तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपाध्यक्ष हे निश्‍चित झाले असून मंत्री छगन भुजबळ आणि खासदार संजय राऊत सोमवारी यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 73 सदस्यांत शिवसेना 25, राष्ट्रवादी कॉंग्रेस 16, कॉंग्रेस 8, भाजप 15,...
डिसेंबर 22, 2019
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची येत्या 2 जानेवारीला दुपारी एकला निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी कायम असेल, अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.  पुढील आठवड्यातील भुजबळ,...
डिसेंबर 21, 2019
नाशिक ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची येत्या 2 जानेवारीला दुपारी एकला निवडणूक होणार आहे. जि.प. अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत शिवसेना कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस शिवसेना यांची महाविकास आघाडी कायम असेल. अशी माहीती शिवसेनेचे संर्पकप्रमुख भाउसाहेब चौधरी यांनी दिली.  विषय समित्यांची मुदत संपली...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार...
नोव्हेंबर 18, 2019
नाशिक : नाशिक महापालिकेमध्ये भाजपचे बहुमत असले तरी दहापेक्षा अधिक नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने निर्माण झालेल्या अराजकतेच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या सत्ताकारणात गुंतलेले माजी मंत्री गिरीश महाजन व भाजपचे संघटनमंत्री किशोर काळकर शहराच्या राजकारणात सक्रिय झाले. काळकर शनिवारपासून...
नोव्हेंबर 16, 2019
नाशिक ः राज्यामध्ये एकीकडे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाशिवआघाडी निर्माण होत असताना नाशिकमध्येदेखील महाशिवआघाडीचा ट्रेलर महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असले तरी विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षात निर्माण झालेला कलह...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई ः सध्याच्य़ा राजकीय स्थितीबाबत चर्चा कऱण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर आोक निवास्थानी आज भेट घेतली व सध्याच्या राजकीय पेचाबाबत चर्चा केली. त्यानंतर आठवले यांनी मिडीयाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासेबत शरद पवार देखील होते. भर...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : भाजप -शिवसेना महायुतीमध्ये सत्तेसाठी प्रचंड संघर्ष पेटला आहे. त्यांनी एकमेकांची उणेधुणे काढण्यात वेळ वाया घालू नये, त्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी, विशेष करून अलीकडच्या काळात शिवसेनेचे चाणक्य म्हणून उदयास आलेले खासदार संजय...
नोव्हेंबर 02, 2019
नाशिक : सध्या राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. या राजकीय स्थितीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. यासंदर्भात पवार यांनी मिश्‍कीलपणे...
ऑक्टोबर 27, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरुच असून, नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतले आहे. बाळासाहेब सानप यांनी तीन आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. विधानसभा पराभवानंतर लगेच हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला....
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक : देशात व राज्यात भाजप शिवसेनेची युती असतानाही विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरीचे निशाण फडकल्यानंतर युतीचा धर्म पाळण्याचा सल्ला देणाऱ्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मात्र आज सकाळी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीचे उमेदवार बाळासाहेब...
सप्टेंबर 07, 2019
ठाकरे-शहा ठरवरतीलं तोच युतीचा फॉर्म्युला  नाशिक, ता. 7- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप-शिवसेनेची युती होणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल अन्य लोकांनी त्यांचे मत मांडून संभ्रम निर्माण करू...
सप्टेंबर 05, 2019
नाशिक-राजकारणात येणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या नव्या पिढीला उत्तेजन दिलं पाहिजे. विरोधी पक्षातही एखादा चांगला कार्यकर्ता घडत असेल तर त्या घडवण्याच्या प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांनी योगदान दिलं पाहिजे असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. श्री.राऊत हे...
जुलै 13, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहे का हे मी शोधत घेत आहे. गेली चार वर्षे विरोधकांची भूमिका शिवसेनेनं घेतली त्यावेळेस विरोधक कुठे झोपले होते,असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.     श्री.राऊत म्हणाले, सध्या मी  विरोधकांचे पक्ष आहे...
एप्रिल 25, 2019
नाशिक ः लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या प्रचारात उमेदवारांकडून विश्‍वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचल्याने अविश्‍वासाचे विश्‍वासात रूपांतर करण्यासाठी खासदार संजय राऊत व पालकमंत्री गिरीश महाजन उद्या (ता. 26)पासून तीन दिवस...
एप्रिल 18, 2019
नाशिक- राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करतं अपक्ष निवडणुक लढविणारे ऍड. माणिकराव कोकाटे यांची अखेर पक्षाने हकालपट्टी केली आहे. एरव्ही पक्षांकडून शिस्त म्हणून निलंबित करण्याची प्रथा आहे. पण कोकाटे यांच्या बाबतीत "हकालपट्टी' असा शब्द वापरण्यात आला आहे.     सिन्नर...
एप्रिल 08, 2019
नाशिक : काँग्रेस पक्षाच्या 'अब होगा न्याय' या जाहिरनाम्याला उत्तर म्हणजे भाजपचा जाहिरनामा आहे. हा जाहीरनामा देशभक्तीने प्रेरीत असून, राम मंदिर, जम्मू-काश्मिरसाठीचे कलम 370, समान नागरी कायदा, यासोबतच देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांना उत्तर आणि हजारो शहिदांना मानवंदना देणार आहे. मोदी सरकारने मागील पाच...