एकूण 39 परिणाम
जानेवारी 06, 2020
मुंबई : महाराष्ट्रात कोणी विचारही केला नव्हते असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन करण्याची किमया करणारे शिवसेना खासदार संजय राऊत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2022 मध्ये राष्ट्रपती करण्यासाठी सरसावले...
डिसेंबर 16, 2019
नांदेड :  अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित नियमानुसार भरपाई न देता हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याची आग्रही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. परंतु, यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या महाआघाडीचा उदय होऊन मुख्यमंत्री झालेल्या उद्धव...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांची ही ऑफर आपण नाकारली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला, त्यावर आज ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. मेगाभरतीमुळे अनेक नवे चेहरे भाजपच्या गोट्यात दिसत असले तरी, पक्षातील जुन्या चेहऱ्यांमध्ये निवडणूक निकालानंतर नाराजी असल्याचं दिसत आहे. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याच्या खळबजनक दाव्यानंतर फडणवीस यांना खुलासा करण्याची वेळ आलीय. केंद्रात मंत्रिपदावर काम केलेल्या एका जबाबदार नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं देवेंद्र फडणवीस यांची...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (सोमवार) सकाळी 160 आमदारांच्या संख्याबळाचे पत्र राजभवनला देण्यात आले आहे.  सत्ता नसेल तर...
नोव्हेंबर 20, 2019
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांपेक्षा अधिक (29 दिवस) कालावधी लोटला असला, तरी सरकार स्थापन झालेले नाही. सरकार स्थापनेसाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सत्ता स्थापनेसाठी 21 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ असणार आहे....
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा गुंता सोडविण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. आज (बुधवार) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत...
नोव्हेंबर 19, 2019
राज्यातील सत्तापेच आणि राष्ट्रपती राजवटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक बोलावलीय. या बैठकीला हजर राहण्याचे आदेश सर्व आमदारांना देण्यात आले आहेत. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार आहेत. सर्व आमदारांना येताना...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतरही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या सरकार स्थापनेचा विषय पुढे सरकला नाही. पण, महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लवकरच सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय. शिवसेना...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही अजून सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. आज, दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीनंतर सरकार स्थापनेचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटे चर्चा झाल्यानंतरही...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई : सत्तास्थापना होईपर्यंत दररोज सूचक ट्विट करण्याचा चंगच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बांधला आहे. काल (ता. 17) बाळासाहेबांची पुण्यतिथी झाल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा राऊत यांनी ट्विट केले आहे. दररोज काही ना काही हटके ट्विट करणाऱ्या राऊत...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : दररोज न चुकता सकाळी सकाळी ज्यांचे सूचक ट्विट पोस्ट होते असे नेते म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. रोज ते सकाळी सकाळी एखाद्या कवितेतील चार ओळी ट्विट करतात. त्यातून सूचक वक्तव्य त्यांना करयाचे असते. आजही त्यांनी अशाच प्रकारे चार ओळी पोस्ट केल्या आहेत. अब हारना और...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पण, सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. महाशिवआघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्राँग्रेस यांचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यातही मुख्यमंत्रीपद कोणाला? याविषयी चर्चा सुरू आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन, सांगतो...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : सध्या कोणता पक्ष कोणाला पाठिंबा देईल आणि कोण बहुमत सिद्ध करेल याचा काही नेम नाही. अशात आमदार फोडाफोडीचं राजकारण आलंच... याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे एक आमदार आक्रमक झाले आहेत. 'शिवसेनेला आमदार फुटण्याची भिती नाही, पण कोणी आमदार फोडायचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याचं डोकं फोडू' असा इशारा...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आज (ता13) राजकीय घडामोडी तसा फारसा वेग नव्हता. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महाशिवआघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा - शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : अँजिओप्लास्टीच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शिनसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज (ता. 13) डिस्चार्ज देण्यात आला. रूग्णालयातून बाहेर पडतानाही राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. तसेच आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महत्त्वाच्या...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : आजचा दिवसा पाहता राजकीय दृष्ट्या खूप धावपळीचा ठरला. दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा -  शरद पवार यांनी घेतली संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात भेट -लीलावती रुग्णालयात...