एकूण 51 परिणाम
जानेवारी 19, 2020
बेळगाव : सीमा भागातील मराठी भाषा संस्कृती संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा आणि शरद पवार यांच्यात बैठक होणे आवश्‍यक आहे. चर्चेने या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
जानेवारी 18, 2020
मुंबई - संजय राऊत यांनी आज सकाळी बेळगावला जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. या विधानात संजय राऊत यांनी, ज्यांचा सावरकरांच्या भारतरत्नला विरोध आहे, त्यांना दोन दिवस तरी काळ्या पाण्याची शिक्षा द्या, असं विवादास्पद विधान केलं. यावरून ...
जानेवारी 18, 2020
मुंबई - महाराष्ट्रात सध्या एकामागोमाग एक राजकीय वाद पाहायला मिळतायत. अशात बातमी महाराष्ट्र भाजपातील दोन मोठे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यातील कथित वादाची. गेल्या काळात भाजपत मोठ्या प्रमाणात प्रमाणात इनकमिंग झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता याच मेगाभरतीवरून महाराष्ट्र भाजपात...
जानेवारी 18, 2020
नाशिक  : पुरणगाव (ता. येवला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गाच्या पत्रांची दुरुस्ती सुरू होती. पत्रे खोलून बाजूलाच मोकळ्या जागेत ठेवले होते. रविवारी (ता. 12) काम बंद होते. सोमवारी (ता. 13) सकाळी साडेदहाला शाळेत आल्यावर पहिलीच्या वर्गाचा दरवाजा उघडा होता. मुख्याध्यापक राहुल...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचे प्रयत्न सुरु असताना शिवसेनेने काय केले? खासदार संजय राऊत सतत मराठा समाजाबद्दल व्देष व्यक्‍त करीत आले आहेत. शिवरायांच्या वंशजाबद्दलही उलटसुलट बोलत आहेत. त्यांनी आपल्या...
जानेवारी 17, 2020
मुंबई - शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांना 'वंशज असल्याचा मागितलेला पुरावा' यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. अशात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया येताना...
जानेवारी 17, 2020
सांगली : शिवसेनेला विरोध नाही, पण छत्रपती उदयनराजे यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अनुद्गार काढून अपमान केला आहे. उद्धवसाहेब संजय राऊत यांन तत्काळ पदावरून मुक्त करा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केले आहे.  श्री...
जानेवारी 16, 2020
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती  उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निंदनीय वक्तव्य करणारे शिवसेना नेते  खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी शिवप्रतिष्ठानने शुक्रवारी (ता.17) सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे.  अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे...
जानेवारी 16, 2020
सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पूरावा मागितल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) सातारकरांनी शहरात कडकडीत बंद पाळला. श्री. राऊत व मंत्री...
जानेवारी 16, 2020
सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भाेसले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पूरावा मागितल्याच्या वक्तव्याचा  निषेध व्यक्त करण्यासाठी सातारकरांनी आज (गुरुवार) सातारा बंद ठेवला आहे.  या बंदमध्ये सातारा शहारातील व्यापारी, हाॅकर्स आदी...
जानेवारी 09, 2020
सातारा : मांढरदेव यात्रा अपघातमुक्त करण्याबरोबरच अवैध प्रवासी व प्राणी वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी उपप्रदेशिक परिवहन विभाग सज्ज झाला असून, वाहनांच्या तपासणीसाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.  याबराेबरच प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदारीनुसार कामाची जबाबदारी उचलली आहे. नक्की वाचा - Video : येथे...
जानेवारी 07, 2020
मुंबई : देश आणि राज्य टिकवायचे असल्यास प्रत्येकाने निर्भीडपणे व्यक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. 6) केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ...
जानेवारी 06, 2020
वडाळा : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना अनेकदा कामकाजामुळे पंढरपूर येथील पांडुरंगाच्या वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मुंबईत पांडुरंगाच्या वारीचे दर्शन व्हावे यासाठी वारकरी प्रबोधन महासमितीतर्फे दरवर्षी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा वडळ्यातील फाईव्ह गार्डन येथे रविवारी...
जानेवारी 02, 2020
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येवून महिना उलटला तरी सरकार अद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले नाही. आघाडी सरकारमधील मंत्रयांना आज मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले असतानाच जवळपास सर्वत्र मंत्रयांनी त्याचा ताबा घेतला, मात्र अद्यापपर्यंत खात्यांचे वाटप झाले नसल्याने मंत्री वॉच...
जानेवारी 01, 2020
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याच्या चर्चा आहेत. याच नाराजीचा पहिला स्फोट झाला असून माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा मातोश्रीकडे फिरकणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेत...
डिसेंबर 24, 2019
पुणे : बनावट देशी व विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे घालून कारवाई केली. बनावट मद्य, मद्य बनविण्यासाठीचे साहित्य तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
डिसेंबर 17, 2019
सातारा : महामार्गाची दुरवस्था, वाढते अपघात आणि सोयी सुविधांची वाणवा यामुळे टोलनाका बंद आंदोलन करण्याचा एल्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आज (मंगळवार) दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे....
डिसेंबर 16, 2019
नाशिक : मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पॉक्‍सोंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, संशयितास गुन्हे शोधपथकाने अटक केली.  "तुला मैत्रिणीने बोलावले आहे' असे सांगून तो तिला फ्लॅटवर घेऊन... मखमलाबाद रोड परिसरात...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. मेगाभरतीमुळे अनेक नवे चेहरे भाजपच्या गोट्यात दिसत असले तरी, पक्षातील जुन्या चेहऱ्यांमध्ये निवडणूक निकालानंतर नाराजी असल्याचं दिसत आहे. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : ठाकरे कुटुंबातील सदस्याने म्हणजेच आदित्य ठाकरेंनी प्रथमच निवडणूक लढवली आणि जिंकलीही. महाविकासआघाडीच्या संघर्षानंतर आज (ता. 27) हे तीन पक्ष आपले बहुमत सिद्ध करून सत्तास्थापन करतील. आज सर्व आमदार विधानभवनात आमदारकीची शपथ घेतील. आदित्य ठाकरे प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आणि आज त्यांनीही...