एकूण 77 परिणाम
जानेवारी 24, 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने भाजप सरकारच्या काळात झालेल्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेलतर्फे ही चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री...
जानेवारी 17, 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या कार्यकाळात नियुक्‍तीवर असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या साइड पोस्टिंगला बदल्या केल्या आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यावर बदल्यांमध्ये पहिला दणका...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचे प्रयत्न सुरु असताना शिवसेनेने काय केले? खासदार संजय राऊत सतत मराठा समाजाबद्दल व्देष व्यक्‍त करीत आले आहेत. शिवरायांच्या वंशजाबद्दलही उलटसुलट बोलत आहेत. त्यांनी आपल्या...
जानेवारी 17, 2020
मुंबई - शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांना 'वंशज असल्याचा मागितलेला पुरावा' यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय. अशात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया येताना...
जानेवारी 16, 2020
मुंबई - संजय राऊत यांनी काल केलेल्या इंदिरा गांधी आणि त्यांची अंडरवर्ल्ड डॉन करीमलाला सोबत झालेली भेट त्याचबरोबर उदयनराजे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे मागितलेले पुरावे यावरून आता महाराष्ट्रात चांगलंच रान पेटलंय. संजय राऊत...
जानेवारी 16, 2020
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यू टर्न घेतलाय. माझा वक्तव्याचा विपर्यास केला असं ट्विट त्यांनी केलयं. तसचं या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माझे विधान माग घेतो,...
जानेवारी 16, 2020
मुंबई - आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. काल संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत...
जानेवारी 07, 2020
मुंबई : मुंबईतील आंदोलनादरम्यान 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसजी तुम्ही सत्तेसह स्वनियंत्रणही गमाविले, असा टोला मारला आहे. Devendraji It’s 'free Kashmir' from all discriminations, bans on...
जानेवारी 07, 2020
मुंबई : जेएनयुतील हल्ल्याविरोधात मुंबईतील आंदोलनात 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. 'फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या...
जानेवारी 06, 2020
पुणे : ''जेएनयूला केंद्र सरकार लक्ष्य करते आहे. शिक्षण प्रणालीसाठी हे दुर्देवी आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे, या घटनांमुळे देशाचे ऐक्य धोक्यात येतेयं, देशाचे नाव खराब होते आहे'', असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेएनयुमधील हल्ल्याबाबत व्यक्त करत जाहीर निषेध व्यक्त केला. JNU...
डिसेंबर 28, 2019
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला. याच वर्षा बंगल्यात Who is UT, UT Is Mean, Shut Up असे मजकूर लिहिलेले आढळलेत. वर्षा बंगल्यातील भिंतींवरील हे मजकूर समोर आल्यानंतर आता राज्यातलं राजकारण चांगलंच रंगलंय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा बंगला सोडलाय....
डिसेंबर 26, 2019
नाशिक-विरोधाला विरोध करणारा मी माणूस नाही. विकासाच्या बाजूने मी नेहमीच उभा रहिलो आहे. त्यातही माझ्या नाशिकचा विषय असेल तर मी अधिकच प्राकर्षाने हा विषय मांडतो, लावून धरतो. गेल्या सरकारने नाशिकसाठी आखलेले चांगले प्रकल्प असतील तर त्यांना विरोध करणार नाही. अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी...
डिसेंबर 20, 2019
संजय राऊत. बस नाम ही काफी है.. याची प्रचीती आपल्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आली. शिवसेनेकडून अधिकृतपणे भाष्य करणारा एकाच चेहरा म्हणजे संजय राऊत. याच संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलता बोलता एक...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नेहमीच मी भेट घेत असतो. काही भेटी राजकारणापलिकडच्याही असतात. शरद पवार यांची मी 29 तारखेला पुण्यात प्रकट मुलाखत घेणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
डिसेंबर 17, 2019
नागपूर : हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. यावेळी तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेऊन किमान समान कार्यक्रमावर भर द्याव व सरकार पाच वर्षे चालावे यासाठी बैठक आयोजिण्यात आली आहे. बैठकीला...
डिसेंबर 16, 2019
नांदेड :  अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित नियमानुसार भरपाई न देता हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याची आग्रही भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. परंतु, यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या महाआघाडीचा उदय होऊन मुख्यमंत्री झालेल्या उद्धव...
डिसेंबर 15, 2019
मुंबई - सरकार स्थापन करण्यासाठी चर्चेची वेळ निघून गेली, आता तुमची दारे बंद करा, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपला फटकारले. शिवसेनेसाठी चर्चेची दारे खुली असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.  ...
डिसेंबर 14, 2019
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. अशी मागणी महाराष्ट्राचे...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : बंड केले नसते, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे, एकनाथ खडसे व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन दौरा काढणार आहोत, मी कोअर कमिटीतून मुक्त...
डिसेंबर 12, 2019
सत्ता स्थापन होऊन अनेक दिवस उलटलेत, अद्याप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासोबत कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं ? हे देखील अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अशात येत्या १६ तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.  विरोधकांकडून...