एकूण 93 परिणाम
जानेवारी 26, 2020
नाशिक : ज्या दिवशी सूडबुद्धीने केंद्र सरकारने देशाचे नेते शरद पवार यांना "ईडी'मार्फत चौकशीची नोटीस पाठविली, त्याच वेळी संतापाची ठिणगी पडून राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडीचा पॅटर्न देशाला दिशा देणारा असून, गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर...
जानेवारी 25, 2020
मुंबई : अयोध्या हा आमचा श्रद्धेचा विषय असून, यामध्ये राजकारण नको. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात मार्चला अयोध्येत जाणार असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर...
जानेवारी 22, 2020
मुंबई - संजय राऊत, शिवसेनेचे फायरब्रँड नेते. आज महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यात मोठा वाटा संजय राऊत यांचा आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मोट बांधण्यात संजय राऊत यांची ...
जानेवारी 20, 2020
कोल्हापूर  -" पाचवेळा निवडून आलो आणि मंत्री झाले हा तर शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा विजय आहे. सर्व जातीधर्माना सोबत घेऊन जातीवादाचे बीज शाहू महाराजांनी उखडून टाकले. परदेशी शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी मदत केली. एनआरसी कायद्यामुळे देशात जो काही प्रकार सुरू आहे, तो...
जानेवारी 18, 2020
मुंबई महानगरात एकेकाळी गुंडाराज होते, ते सत्ताधीशांच्या आशीर्वादाने फोफावले होते, असे म्हणत. लेखक, पत्रकार त्यावर कादंबऱ्या लिहीत. महानगर गुन्हेगारी टोळ्यांना सामावून घेत जगल्याने या जागतिक दर्जाच्या शहरात बॉम्बस्फोट घडले. ते कोणत्याही धर्माच्या नव्हे, तर मानवतेच्या नावावरचा डाग होते. सत्ताधारी...
जानेवारी 17, 2020
संगमनेर : महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांचे तीन्ही चिरंजीव वलयांकीत आहेत. दोन राजकारणात तर एक सिनेसृष्टीत असल्याने ते वलय आणखीच विस्तारले आहे. तीनही भावंडांचा एकमेकांवर फार जीव आहे. रितेश सिनेमात असल्याने सर्वांच्या परिचयाचे आहेत. तर धीरज ही धाकटी पाती. तेही आता राजकारणात आले आहेत. त्यांच्या...
जानेवारी 17, 2020
औरंगाबादः सध्या राज्यात सुरु असलेले वाद, आरोप-प्रत्यारोप म्हणजे बिनपैशाचा तमाशा झालाय. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार टिकवायचे असेल तर या पक्षाच्या नेत्यांनी वायफळ बडबड न करता तोंडाला कुलुप लावायला पाहिजे. आहे असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.  छत्रपती...
जानेवारी 17, 2020
सातारा : "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून पेटलेला वाद राजघराण्याभोवती फिरू लागला आहे. त्यामुळे 2009 मध्ये पेटलेल्या राजकीय वादाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी खासदार संजय राऊत विरोधात माजी खासदार उदयनराजे...
जानेवारी 17, 2020
पुणे : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायच्या असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर आता यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून हा वाद म्हणजे 'बाटग्यांची उठाठेव' असल्याचे सांगण्यात येत आहे...
जानेवारी 16, 2020
मुंबई - राज्याच्या गृह विभागाने एकूण १४ पोलीस अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना केल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या १४ अधिकार्‍यांपैकी ८ अधिकारी दिवंगत किंवा निवृत्त अधिकारी आहेत. ज्या अधिकार्‍यांना आपली मालमत्ता जाहीर करायची आहे, यामध्ये त्यात २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले अशोक...
जानेवारी 16, 2020
मुंबई - आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. काल संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत...
जानेवारी 16, 2020
मुंबई - काल संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण पेटताना दिसतंय. भाजपचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये...
जानेवारी 07, 2020
मुंबई : मुंबईतील आंदोलनादरम्यान 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसजी तुम्ही सत्तेसह स्वनियंत्रणही गमाविले, असा टोला मारला आहे. Devendraji It’s 'free Kashmir' from all discriminations, bans on...
जानेवारी 02, 2020
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्याकरता आज सायंकाळी थेट मातोश्रीवर दाखल झाले. ठाकरे कुटुंबियांच्या सोबत स्नेहभोजनाचा आस्वाद देखील राज्यपालांनी यावेळी घेतला. गेले दोन महिने राज्यात जे सत्ताकारणाचं राजकारण सुरू होतं त्यावेळी...
डिसेंबर 31, 2019
उद्धव ठाकरे सरकारचा सोमवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर महाविकास आघाडीमधील काही आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले. या नाराजीनाट्यात प्रकाश सोळंके यांनी पहिली ठिणगी टाकली. प्रकाश सोळंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच राजकाराणातून सन्यास घेत असल्याचे देखील जाहीर केले. प्रकाश...
डिसेंबर 28, 2019
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला. याच वर्षा बंगल्यात Who is UT, UT Is Mean, Shut Up असे मजकूर लिहिलेले आढळलेत. वर्षा बंगल्यातील भिंतींवरील हे मजकूर समोर आल्यानंतर आता राज्यातलं राजकारण चांगलंच रंगलंय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा बंगला सोडलाय....
डिसेंबर 21, 2019
पुणे : 'नव्या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांकडे सत्तेचा "रिमोट' आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही आणि ते कोणी पाडणारही नाही. हे सरकार पाच वर्षे सत्तेत राहील,' असा विश्‍वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला....
डिसेंबर 21, 2019
पुणे : ''पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 50 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी जोरात तयारी करा आणि महापालिकेतील सत्तेतूनही भारतीय जनता पक्षाला हटवा, अशा शब्दांत नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना आदेश देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'मिशन पुणे महापालिका' हा नवा...
डिसेंबर 21, 2019
पुणे : शरद पवारांवर विश्वास ठेऊ नये असे काय झाले आहे मला पटवून सांगा. आपल्याच लोकांनी त्यांच्याबद्दल असे पसरवले आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. शरद पवार थेट राजकारण करणारे आहेत. शरद पवार पडद्यामागून काही करत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सत्तेचा रिमोट आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे शिवसेना खासदार...
डिसेंबर 21, 2019
सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवलेल्या भाजपला राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून विरोधी बाकावर बसवले. आता तोच प्रयोग होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत वापरला जाणार आहे. ‘याबाबत चर्चा झाली असून, ज्या जिल्हा परिषदेत...