एकूण 59 परिणाम
जानेवारी 25, 2020
मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी सर्वात जास्त मेहनत घेणारे नेते कोण? असं विचारलं तर सर्वात आधी उत्तर येतं, राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत. त्याला कारणही तसंच आहे, महाराष्ट्रात सत्तापालट होत...
जानेवारी 18, 2020
सोलापूर : आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. हे कौरव- पांडवांच युद्ध नाही. ही जमिनीची नाही, संस्कृतीची लढाई आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावसंबंधी महाराष्ट्र-कर्नाटकातील संघर्षावर मुलाखतीत म्हटले आहे.  बेळगाव येथील सार्वजिनक वाचनालयाच्या व्याख्यानमालेत...
जानेवारी 15, 2020
पुणे : भाजप नेते जय भगवान गोयल यांनी एका पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील सामनामधून तसेच स्वतःच्या ब्लॉगद्वारे बाळासाहेब ठाकरे...
जानेवारी 13, 2020
देशभरात CAA आणि NRC विरोधात दररोज आंदोलनं केले जातायत. अशात दिल्लीत CAA बाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक सोनिया गांधी यांनी बोलावली होती. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी ज्या पक्षामुळे स्थापन झाली, ती शिवसेना मात्र या बैठकीत उपस्थित नव्हती. आता सर्व विरोधीपक्ष एकत्र आलेत आणि ...
जानेवारी 02, 2020
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळणार नाही. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्यामुळे आता राजकीय वादाला तोंड फुटलंय. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केद्र सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र आणि ...
जानेवारी 01, 2020
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याच्या चर्चा आहेत. याच नाराजीचा पहिला स्फोट झाला असून माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा मातोश्रीकडे फिरकणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेत...
डिसेंबर 28, 2019
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला. याच वर्षा बंगल्यात Who is UT, UT Is Mean, Shut Up असे मजकूर लिहिलेले आढळलेत. वर्षा बंगल्यातील भिंतींवरील हे मजकूर समोर आल्यानंतर आता राज्यातलं राजकारण चांगलंच रंगलंय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा बंगला सोडलाय....
डिसेंबर 21, 2019
अमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बालपणाचे काही दिवस परतवाड्यातील म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील उघडे (किराड) वाड्यात गेले. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे येथील न्यायालयात बेलीफ म्हणून कार्यरत होते व या काळात ते उघडे यांच्या घरी भाड्याने राहायचे. बाळासाहेबांचे...
डिसेंबर 17, 2019
मुंबई : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. विलेपार्लेतील शिवसैनिकांनी राहुल गांधी यांना 'माझी जन्मठेप' हे पुस्तक भेट दिलं. राहुल गांधी यांना सावरकर समजणे महत्वाचे असल्याने त्यांना हे पुस्तक भेट देण्याचा निर्णय शिवसैनिकांनी घेतला....
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई  : महाराष्ट्रात शिवसेना पुरस्कृत सरकार बनत असून  स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत असल्याने जम्मू काश्मीर मध्ये जल्लोष करण्यात आला. जम्मू काश्मीर मधील शिवसेना नेत्यांनी लाडू वाटत बाईक रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वात...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ज्याप्रमाणे व्टिट करत रोज भाजपला परेशान करत आहेत त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक व्टिट करत भाजपवर निशाणा साधला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे....
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : राज्यात नव्याने स्थापन होत असलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाशिवआघाडीचे सरकार शरद पवार यांच्यामुळे टिकेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 19, 2019
राज्यातील सत्तापेच आणि राष्ट्रपती राजवटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक बोलावलीय. या बैठकीला हजर राहण्याचे आदेश सर्व आमदारांना देण्यात आले आहेत. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार आहेत. सर्व आमदारांना येताना...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : मोदी यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या नितीश कुमारांच्या कमरेवर पुन्हा एनडीएचे लंगोट बांधताना तुम्ही आमची परवानगी घेतली होती काय पण सारे जण विरोधात गेले असताना मोदी यांचा बचाव करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या संघटनेस एनडीएतून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला तोदेखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीस...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा तणावामुळे हे दोन्ही पक्ष परस्परांपासून दुरावले होते. शिवसेनेच्या रोजच्या वाग्बाणांमुळे घायाळ झालेल्या दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी अखेर आज युतीच्या काडीमोडावर शिक्कामोर्तब...
नोव्हेंबर 18, 2019
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून दररोज चर्चेत राहत आहेत. रविवारी (ता.17) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे गेले होते. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 17, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी आकारास आलेले नवीन राजकीय समीकरण आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नवी दिल्लीत बोलावलेल्या 'एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याने आज (रविवार) अखेर भाजपने शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपकडून...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये, असा टोला हाणला आहे. Mumbai: Shiv Sena leaders Sanjay Raut and Arvind Sawant pay tribute to #BalasahebThackeray on his death...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : राज्याच्या सत्तास्थापनेसाठी आकारास आलेले नवीन राजकीय समीकरण आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपने उद्या (ता. 17) नवी दिल्लीत बोलावलेल्या "एनडीए'च्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याने भाजप- शिवसेना युतीला अधिकृत तडा गेल्याचे मानण्यात येते.  राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना,...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : 'महाआघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, तसेच 5 काय 25 वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा. बोलणी सुरू आहेत, त्यामुळे कोणीही फॉर्म्यूलाची चिंता करू नये.' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 15) पत्रकार परिषदेत...