एकूण 4 परिणाम
November 18, 2020
. कल्याण - कल्याणमधील नवीन पत्रिपुल गर्डर लॉचिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबरचे मेगाब्लॉक वेळापत्रक जाहीर केले असून कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान लोकल सेवा बंद असणार असून पर्याय म्हणून एसटी, केडीएमटी आणि टीएमटी मार्फत विशेष बससेवा सोडण्यात येणार आहे. हेही वाचा - भाजप व संघाच्या...
November 18, 2020
मुंबई  ः एकनाथ खडसे सहा वेळा निवडून आले त्यामागे भाजपचे संघटन, रा स्व संघाची ताकद व वाजपेयींसारख्या ज्येष्ठांचे आशिर्वाद होते हे त्यांनी ध्यानात ठेवावे. आता नव्या पक्षात त्यांना लौकरच त्यांची जागा कळून येईल व भविष्यात उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकदही दिसून येईल, असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड...
November 18, 2020
मुंबई - कोरोना काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत सवलत देण्यास महावितरणाने नकार दिला आहे. ग्राहकांना दिलासा दिला जाईल या भूमिकेपासून नितीन राऊतांनी यू टर्न घेतला आहे. वीज कंपन्या वाढीव बिले देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार हे कसे चालेल असा सवाल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या...
September 17, 2020
मुंबई : बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्ती सहकारी बँकांच्या ठेवीदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे सांगून बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी या दुरुस्त्यांचे मुक्तकंठाने स्वागत केले. तर ठेवीदारांच्या हितासाठी पूर्वीच्या सरकारांनी काहीही केले नाही, अशी टीका भाजप खासदार मनोज...