एकूण 4 परिणाम
February 22, 2021
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलेलं दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधल्या अर्ध्याहून जास्त मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधील तब्बल ३३ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १८ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची...
January 16, 2021
मुंबई  : शिवाजी पार्कवरून शिवसेना-मनसे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. वीर सावरकर मार्गाच्या पदपथावरील जुने ग्रील काढून नवे ग्रील बसवले जात आहेत; मात्र जुने स्टेनलेस स्टीलचे ग्रील सुस्थितीत असताना लोखंडी ग्रील बसवले जात असून, ही पैशांची लूट आहे, असा आरोप मनसेने केला.  मुंबई, रायगड, ठाणे, पालघर...
November 18, 2020
मुंबई  ः एकीकडे तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या गोंधळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे आपली कामे होत नसल्याची तक्रार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करीत आहे. तर दुसरीकडे सेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी या गोंधळात न पडता थेट युवासेनाप्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आपल्या समस्या...
November 16, 2020
मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्यातील अनेक नागरिक आणि संघटनांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचे गऱ्हाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे मांडले आहे. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास...