एकूण 10 परिणाम
March 03, 2021
मुंबई:  ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर बसून आंदोलन केल्यानंतर संगणक परिचारक यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा आझाद मैदानात बसलेल्या संगणक परिचालक यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  शिवाय या आंदोलनाला बसलेल्या संगणक...
February 22, 2021
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलेलं दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधल्या अर्ध्याहून जास्त मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधील तब्बल ३३ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १८ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची...
February 14, 2021
मुंबई: ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना झाली आज त्याच शिवजयंतीच्या मिरवणुकीवर कोरोनाच्या नावाने निर्बंध आणले जात आहेत. बघताय ना बाळासाहेब, असे टोले लगावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयावरील सरकारी निर्णयावर जोरदार टीका केली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यासंदर्भात...
February 05, 2021
मुंबईः  शिवसेनेने विक्रोळी येथील फेरीवाल्यांकडून पैसे घेत असल्याचा पुरावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दाखवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे टाईमपास टोळी अशी टीका केली. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री संदीप...
January 17, 2021
मुंबईः सामनामध्ये कोरोना लसीकरणाच्या बातमीला लसकर-ए-कोरोना असं शिर्षक देण्यात आलं आहे. लसकर- ए- कोरोना सामनामध्ये हेडिंग दिल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध...
January 06, 2021
मुंबईः सोमवारी वसईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा घातला. यावेळी पोलिसांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मारहाण केली. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदिप देशपांडे संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून...
November 19, 2020
मुंबईः  लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना आलेल्या भरमसाठी वीज बिलात सवलत देण्यास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नकार दिला. त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. मनसेचे सरचिटणीस यांनी ट्विट करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. लाथो...
November 18, 2020
. कल्याण - कल्याणमधील नवीन पत्रिपुल गर्डर लॉचिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबरचे मेगाब्लॉक वेळापत्रक जाहीर केले असून कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान लोकल सेवा बंद असणार असून पर्याय म्हणून एसटी, केडीएमटी आणि टीएमटी मार्फत विशेष बससेवा सोडण्यात येणार आहे. हेही वाचा - भाजप व संघाच्या...
November 18, 2020
मुंबई  ः एकीकडे तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या गोंधळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे आपली कामे होत नसल्याची तक्रार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करीत आहे. तर दुसरीकडे सेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी या गोंधळात न पडता थेट युवासेनाप्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आपल्या समस्या...
September 21, 2020
मुंबईः सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली...