एकूण 8 परिणाम
November 18, 2020
. कल्याण - कल्याणमधील नवीन पत्रिपुल गर्डर लॉचिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबरचे मेगाब्लॉक वेळापत्रक जाहीर केले असून कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान लोकल सेवा बंद असणार असून पर्याय म्हणून एसटी, केडीएमटी आणि टीएमटी मार्फत विशेष बससेवा सोडण्यात येणार आहे. हेही वाचा - भाजप व संघाच्या...
September 24, 2020
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीस आज मुंबईतील डबेवाल्यांनी हजेरी लावली. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मुंबईतील डबेवाल्यांची सेवा बंद आहे. अनलॉकमध्ये मुंबईकरांची भूक भागविणाऱ्या डबेवाल्यांची सेवा सुरु झालीये. मात्र ट्रेनमधून प्रवास करता येत नसल्याने डबेवाल्यांचे चांगलेच...
September 22, 2020
मुंबईः मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. मनसेनं वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये हे सविनय कायदेभंग आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या मनसेच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे सरचिटणीस संदीप...
September 21, 2020
मुंबईः  सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली...
September 21, 2020
मुंबईः सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली...
September 20, 2020
मुंबई : लोकल सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करू असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पस्ट केलं होतं. याबाबत सोमवारी म्हणजे उद्या आंदोलन करू असा इशाराही संदीप देशपांडे यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर सेंट्रल...
September 19, 2020
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे खाकलेत. याला पार्श्वभूमी आहे राज्यातील बस सेवा आणि ट्रेन सेवा सुरु करण्याची. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येताना दिसत नाही. अशात कालपासून महाराष्ट्र सरकारने राज्यात पूर्ण क्षमतेने बसेस सुरु...
September 17, 2020
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतायत. ठाणे, कल्याण, डोंबिवली किंवा त्याही पुढे राहणाऱ्या आणि मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होतायत. आठ तासाच्या नोकरीसाठी सात ते आठ...