एकूण 4 परिणाम
October 09, 2020
मुंबईः मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या ज्वेलर्सच्या मालकानं लेखिका शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली आहे. मराठीतून बोलण्यास नकार दिल्यानंतर शोभा देशपांडे यांनी गेल्या २० तासांपासून दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन पुकारले होते.  मात्र या आंदोलनात मनसेनं उडी घेतली....
September 22, 2020
मुंबईः मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. मनसेनं वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये हे सविनय कायदेभंग आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या मनसेच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे सरचिटणीस संदीप...
September 21, 2020
मुंबईः  सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली...