एकूण 2813 परिणाम
September 17, 2020
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच मुंबईची उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतायत. ठाणे, कल्याण, डोंबिवली किंवा त्याही पुढे राहणाऱ्या आणि मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होतायत. आठ तासाच्या नोकरीसाठी सात ते आठ...
November 29, 2020
फलटण (जि. सातारा) :  पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना फलटण शहर व तालुक्‍यातून भरघोस मतदान होईल, यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक काम करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केले.   या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलठण (फलटण)...
November 18, 2020
मुंबई - कोरोना काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत सवलत देण्यास महावितरणाने नकार दिला आहे. ग्राहकांना दिलासा दिला जाईल या भूमिकेपासून नितीन राऊतांनी यू टर्न घेतला आहे. वीज कंपन्या वाढीव बिले देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार हे कसे चालेल असा सवाल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या...
September 22, 2020
मुंबई-  लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. मनसेनं वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये हे सविनय कायदेभंग आंदोलन केलं. त्यामुळे रेल्वेकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ते रेल्वेच्या कल्याण न्यायालयात हजर झाले होते. शरद पवारांना आयकर...
January 17, 2021
मुंबईः सामनामध्ये कोरोना लसीकरणाच्या बातमीला लसकर-ए-कोरोना असं शिर्षक देण्यात आलं आहे. लसकर- ए- कोरोना सामनामध्ये हेडिंग दिल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध...
October 09, 2020
मुंबईः मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या ज्वेलर्सच्या मालकानं लेखिका शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली आहे. मराठीतून बोलण्यास नकार दिल्यानंतर शोभा देशपांडे यांनी गेल्या २० तासांपासून दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन पुकारले होते.  मात्र या आंदोलनात मनसेनं उडी घेतली....
February 05, 2021
मुंबईः  शिवसेनेने विक्रोळी येथील फेरीवाल्यांकडून पैसे घेत असल्याचा पुरावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दाखवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे टाईमपास टोळी अशी टीका केली. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री संदीप...
September 20, 2020
मुंबई : लोकल सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करू असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पस्ट केलं होतं. याबाबत सोमवारी म्हणजे उद्या आंदोलन करू असा इशाराही संदीप देशपांडे यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर सेंट्रल...
September 17, 2020
मुंबई : राज्यातील रेडी रेकनर दरांमध्ये नुकतेच बदल करण्यात आलेत. तब्बल आधीच वर्ष स्थिर असलेल्या दरांमध्ये बदल झाल्यानंतर मुंबईतील विविध भागांवर याचा कसा परिणाम झालाय हे आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मुंबईतील उच्चभ्रू लोक्वास्ट असणाऱ्या मलबार हिल परिसरात एकूण १८ झोन्स आहेत. रडू रेकनर...
September 19, 2020
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे खाकलेत. याला पार्श्वभूमी आहे राज्यातील बस सेवा आणि ट्रेन सेवा सुरु करण्याची. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात येताना दिसत नाही. अशात कालपासून महाराष्ट्र सरकारने राज्यात पूर्ण क्षमतेने बसेस सुरु...
September 21, 2020
मुंबईः सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली...
February 22, 2021
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलेलं दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधल्या अर्ध्याहून जास्त मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधील तब्बल ३३ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १८ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची...
September 22, 2020
मुंबईः मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. मनसेनं वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये हे सविनय कायदेभंग आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या मनसेच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे सरचिटणीस संदीप...
November 17, 2020
मुंबई - शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा स्मृती दिन आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक त्यांच्या स्मृतीस अभिवादन करीत आहेत. अशातच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या प्रलंबित स्मारकाबाबत शिवसेनेला खोचक सवाल केला आहे. हेही वाचा - आमच्या हिंदुत्वाला तुमच्या...
September 27, 2020
औरंगाबाद : कोरोनाचा फटका सर्व उद्योगांना बसला आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या असून छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहे, अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता जेवढ्या सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत...
November 03, 2020
औरंगाबाद : ऑनलाईन शिक्षणासाठी शाळांकडून अवाजवी शुल्क वसूल करण्यात येत आहे, असा आरोप पालकांकडून वारंवार होतो. या शुल्क वसुली विरोधात मंगळवारी (ता.तीन) शहानुरमियॉँ परिसरातील पोद्दार स्कूलसमोर पालकांनी निदर्शने केली. पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याबद्दल शाळेला अनेक वेळा शांततेच्या...
September 27, 2020
औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरूच आहे. याच धर्तीवर सरकारने माध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहारही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात खिचडी शिजवून न देता विद्यार्थ्यांना शिधा स्वरूपात धान्यवाटप होते. वितरणासाठी शाळांना देण्यात येत असलेल्या ५० किलोची तांदळाची गोणी वजन फक्त...
January 25, 2021
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : आई शेतमजुरी करायची तर वडील एकरभर शेतात राबून कुटुंब चालवायचे. शासनाकडून मिळालेल्या बेघरात त्यांच्या आयुष्याची चालढकल सुरू होती. दोन्ही मुलीच. अशात त्यांच्या लग्नापुरतं काय करता येईल इतकाच तो विचार. पण, एका पोरीची शिक्षणातील गोडी आईने बघितली. आपल्या अंगावर असलेले थोडफार...
January 29, 2021
उमरगा (उस्मानाबाद): तालुक्यातील मुरूम गावात पोटच्या मुलाने अंगणात झोपलेल्या जन्मदात्या पित्याला जाळून ठार मारल्याप्रकरणी शुक्रवारी (ता.२९) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी आरोपी  मुलगा धनराज ढाले यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याबाबतची माहिती अशी...
October 02, 2020
मुंबईः आज २ ऑक्टोबर, आज राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मुंबईत १ ऑक्टोबरपासून टोलदरात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे...