एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 18, 2018
विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात यापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी "विवाद-निराकरण यंत्रणां'चा खुबीनं वापर केला होता. त्यातून प्रेरणा घेऊन उद्याच्या भारतातही काही नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची...
मे 20, 2018
आरोग्यक्षेत्रात व शिक्षणक्षेत्रात आपल्या देशापुढं महासंकट उभं आहे व जर भारतातली बालकं व युवक हे उच्च दर्जाच्या शिक्षणव्यवस्थेपासून व आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहिले तर उद्याच्या भारताचा पाया कमकुवत होईल व भविष्याकाळात महासंकटाची तीव्रता वाढेल. मात्र, या महासंकटाला आपण कसे सामोरे जात आहोत? "भारतीय...
डिसेंबर 05, 2017
मुंबई - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिेरटर्स नेटवर्कची (यिन) नेतृत्व विकास परिषद आज (ता. ५) यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.  स्पर्धेच्या युगात...
नोव्हेंबर 19, 2017
यदाकदाचित कोणत्याही दोन देशांत अणुयुद्ध झालं तर ते कल्पनाही करता येणार नाही, इतकं भयानक असेल. त्याचे दुष्परिणाम प्रदीर्घ काळ होत राहतील. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, नोबेल समिती व जगातल्या अनेक ज्ञानी लोकांना ‘अणुयुद्ध कसं असतं’ याची नेमकी कल्पना आहे, म्हणूनच हे सर्व जण अणुयुद्धाची धमकी...
फेब्रुवारी 26, 2017
जर आपल्याला आलिया भोगासी सादर व्हायचं असेल तर शिक्षणपद्धती, औद्योगिक व कृषी उत्पादन, संगणकक्षेत्र, पाणी व हवामान या क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्यातलं मूलभूत संशोधन हे सध्या आहे त्यापेक्षा सुमारे हजार ते लाखपट वाढवावं लागेल. अन्यथा आपण केवळ बेरोजगारांच्या फौजा निर्माण करू व त्यांना केवळ सिनेमातली...
जानेवारी 28, 2017
पुणे - ""दुर्गम भागातून पुढे आलेल्या शिंदे परिवाराने ग्रामीण जनता आणि शेतीशी कायम बांधिलकी जपली होती. रावसाहेब शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि अण्णासाहेबांनी कृषी क्षेत्रातील योगदानातून ग्रामीण भागातील जनतेची अस्मिता जागी केली. या कुटुंबाच्या शिक्षण, शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि...
डिसेंबर 18, 2016
राजकीय, वैज्ञानिक व नैसर्गिक असं तिहेरी वादळ सुटलेलं असताना जगातल्या सगळ्याच देशांत आर्थिक व सामाजिक विषमता वाढत आहे. साधारणतः साडेचार वर्षांपूर्वी हे वादळ-वारं क्षितिजाच्या पलीकडं होतं. या काळात ते पुढं पुढं सरकत पृथ्वीतलावर पसरलं आहे. त्यातून मनुष्याचं जीवन सुखी करणारे महत्त्वाचे बदल होऊ शकतील...