एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
संपूर्ण महाराष्टाची आर्थिक प्रगती करायची असेल, तर सर्वांगीण प्रगतीमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी शेतीचं आधुनिकीकरण, जलक्षेत्राचं आधुनिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार, ग्रामीण उद्योगांचं सक्षमीकरण आणि ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेस अनुरूप शिक्षण या नवीन पंचसूत्रीवर लक्ष देणं गरजेचं...
नोव्हेंबर 18, 2018
विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात यापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी "विवाद-निराकरण यंत्रणां'चा खुबीनं वापर केला होता. त्यातून प्रेरणा घेऊन उद्याच्या भारतातही काही नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची...
डिसेंबर 31, 2017
जेव्हा एक वर्ष संपतं तेव्हा गतकाळाचा आढावा घेऊन आगामी काळाचा विचार करण्याची संधी मिळते. असा विचार जसा आपण वैयक्तिक पातळीवर करतो, तसाच देशाच्या बाबतीतही करतो.  येत्या वर्षात भारतानं महान राष्ट्र होण्याच्या दिशेनं अनेक पावलं पुढं मार्गक्रमण करावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. मला स्वतःला भारताच्या...
डिसेंबर 08, 2017
मुंबई - राज्यातील यिन परिवाराची उत्सुकता शिगेला पोचलेल्या यिन मंत्रिमंडळाची घोषणा गुरुवारी (ता. ७) विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सुरू असलेल्या ‘यिन’च्या नेतृत्व विकास परिषदेच्या समारोपाच्या अखेरच्या सत्रात ही घोषणा करण्यात आली. नाशिक शहर...
डिसेंबर 05, 2017
मुंबई - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिेरटर्स नेटवर्कची (यिन) नेतृत्व विकास परिषद आज (ता. ५) यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.  स्पर्धेच्या युगात...
सप्टेंबर 10, 2017
आपल्याला काय करायचं आहे व त्यातून स्वतःला समाधान, स्वास्थ्य कसं मिळवता येईल आणि साधनं कशी प्राप्त करता येतील, तसंच समाजावर कोणते चांगले परिणाम घडवून आणता येतील, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोणतं पद मिळेल, हा प्रश्‍न महत्त्वाचा नाही. एवढं समजलं तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सनदी अधिकारी होऊन...
जून 21, 2017
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी देशातून आले अर्ज मुंबई : मुख्यमंत्री फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेचा पॅटर्न यंदा तिसऱ्या वर्षी बदलण्यात आल्याचचे मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांनी सांगितले. फेलोशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मुख्यमंत्री फेलोशिपला राज्यातील...
एप्रिल 09, 2017
भारत देश महान व्हावा, असं जर आपल्याला  वाटत असेल, तर ‘नेता-नागरिक समान’ होणं अत्यावश्‍यक असून, आपल्या जीवनात राजकारणाच्या अतिरेकाचं जे आक्रमण झालेलं आहे, ते थांबवण्याची गरज आहे. आपल्या देशात राजकीय नेत्यांशिवाय उद्योजक, तंत्रज्ञ, कलाकार, इतिहासकार, अभ्यासक व आपण सर्व नागरिक हेही समाजाचे महत्त्वाचे...