एकूण 9 परिणाम
जुलै 28, 2019
भारतात जर वैचारिक व राजकीय संघर्ष वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर दुबळ्या आर्थिक घटकांना सक्षम कसं करता येईल या प्रश्नाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. केवळ कर्तबगार लोकांवर कर लावून काही चांगलं निष्पन्न होणार नाही; किंबहुना आर्थिक दुष्परिणामच होतील. सर्व घटकांना समवेत घेऊन एक सर्वसमावेशक समाज आणि...
जानेवारी 13, 2019
भारतात आणि जगाच्या जवळपास अर्ध्या भागात या वर्षभरात निवडणुका होणार आहेत.निवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक संधी असते. ही संधी उमेदवार आणि मतदार अशा दोघांसाठीही असते. या संधीचा योग्य वापर करणं भारतातल्या व जगभरातल्या मतदारांच्या हातात आहे. आपण सगळे जण या...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात येण्याचा संभव नसला, तरी लोकपाल ही कल्पना सैद्धांतिकदृष्ट्या मोलाची आहे. अनेक देशांमध्ये यासाठी लोकपाल या कल्पनेचं विकेंद्री करण्यात आलं आहे. लोकपाल...
सप्टेंबर 23, 2018
त्या झगमगाटी देशाची आपल्याला केवळ उजळ बाजूच माहीत आहे. उर्वरित देशात, विशेषतः तिथल्या ग्रामीण भागातली, दिशाहीन नागरिकांची काय परिस्थिती आहे याबद्दल भारतातला "पश्‍चिमपूजक' मीडिया कधी काही लिहीत नाही. एका देशाच्या पश्‍चिम विभागात एक राज्य आहे. तिथल्या ग्रामीण विभागात एक कुटुंब एका झोपडीत राहतं....
एप्रिल 22, 2018
भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
डिसेंबर 17, 2017
व्यापक परिणाम करणारी आकांक्षा कोणाकडं असेल आणि तिला मूर्त स्वरूप देण्याची तळमळ असेल, तर ती संपूर्ण समाजाची अथवा शहराची आकांक्षा बनते, याची जगात अनेक उदाहरणं आहेत. स्लोवेनियातलं लुबलियाना, संयुक्त अरब आमिरातीमधलं दुबई, आयर्लंडमधलं डब्लिन, इस्टेनियातलं तालिन, कोरियातलं सोल; सॅनफ्रान्सिस्को, सिएटल,...
नोव्हेंबर 19, 2017
यदाकदाचित कोणत्याही दोन देशांत अणुयुद्ध झालं तर ते कल्पनाही करता येणार नाही, इतकं भयानक असेल. त्याचे दुष्परिणाम प्रदीर्घ काळ होत राहतील. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, नोबेल समिती व जगातल्या अनेक ज्ञानी लोकांना ‘अणुयुद्ध कसं असतं’ याची नेमकी कल्पना आहे, म्हणूनच हे सर्व जण अणुयुद्धाची धमकी...
फेब्रुवारी 26, 2017
जर आपल्याला आलिया भोगासी सादर व्हायचं असेल तर शिक्षणपद्धती, औद्योगिक व कृषी उत्पादन, संगणकक्षेत्र, पाणी व हवामान या क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्यातलं मूलभूत संशोधन हे सध्या आहे त्यापेक्षा सुमारे हजार ते लाखपट वाढवावं लागेल. अन्यथा आपण केवळ बेरोजगारांच्या फौजा निर्माण करू व त्यांना केवळ सिनेमातली...