एकूण 55 परिणाम
जानेवारी 16, 2020
जळगाव : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे 17 ते 19 जानेवारी दरम्यान क्रीडा, कला, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मू. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी साडेनऊला कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे.  या...
डिसेंबर 17, 2019
सावनेर (जि.नागपूर)  : सावनेरकरांना सिंचनाची व नागपूरकरांना पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कन्हान नदीवरील कोच्छी बॅरेज जलप्रकल्प अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. प्रकल्प बांधकामासाठी निधी देण्यास विलंब करीत असल्याने येथील बांधकामाला बैलबंडीची गती दिसत आहे....
डिसेंबर 17, 2019
नागपूर : गेल्या 35 वर्षांपासून रखडलेल्या अडाण प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपये मंजूर केले असून येत्या जानेवारीपर्यंत कार्यारंभ आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिंचनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न आता पूर्ण होईल, असे शिवसेना नेते आणि...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : नागपूरकर गाढ झोपेत असताना मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. जवळपास तासभर बरसलेल्या धो-धो पावसामुळे अख्खे शहर चिंब भिजले. अंबाझरी तलावही "ओव्हरफ्लो' झाला. हवामान विभागाने गुरुवारीदेखील...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर : भूमिगत केबल क्षतिग्रस्त झाल्याने गोधनीतील कलेक्‍टर कॉलनी, सरोदे ले-आउट येथील घरांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडित झाला. तब्बल 18 तास वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोसींचा सामना करावा लागला. अनेक घरांमधील विद्युत उपकरणेसुद्धा निकामी झाल्याने आर्थिक फटकासुद्धा सहन...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : धावत्या रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रारही नोंदविली. अन्य प्रवाशांनीसुद्धा प्रशासनाच्या नावाने शंख करीत...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता...
ऑगस्ट 11, 2019
उमरेड (जि. नागपूर) : भिवापूर तालुक्‍यातील मांगरूड येते गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, होणारा पाणीपुरवठा अपुरा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शनिवारी गावात एकच टॅंकर आल्याने पिण्याचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली, प्रकरण...
जुलै 30, 2019
उमरेड (जि.नागपूर) : गेल्या आठवड्यापासून विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे तालुक्‍यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. 25 ते 29 जुलैला पडलेल्या पावसाची नोंद अनुक्रमे 56.98 मिमी, 5.25 मिमी, 39.16 मिमी, 19.26 मिमी, 21.33 मिमी नोंद झाली असून 29 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत 54 मिमी...
जुलै 25, 2019
नागपूर :  मेडिकलचा बाह्यरुग्ण विभाग. सकाळी दहाची वेळ. रुग्णांची तोबा गर्दी असतानाच येथील वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका उपचारासाठी आलेल्या हजारो गरीब रुग्णांना बसला. मेडिकलमधील एक्‍सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफीची सर्व यंत्रणा बंद पडली. याशिवाय रुग्णांच्या रक्तचाचण्यापासून इतर सर्व...
जुलै 21, 2019
नागपूर : दिवसाआड पाणीपुरवठ्याचे तीव्र पडसाद उमटत असून नागरिकांत संतापाची लाट पसरली. यातूनच आज बेझनबाग जलकुंभावर नागरिकांनी राडा केला. पाण्यासाठी नागरिकांनी टॅंकरच्या चाव्याही ताब्यात घेत जलकुंभावरील अधिकाऱ्यांशी वाद घातला. टॅंकरने पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने प्रमुख...
जुलै 02, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहाच्या छताची पीओपी सोमवारी सकाळी अचानक कोसळली. यात महिला कर्मचारी थोडक्‍यात बचावली. पावसामुळे पीओपी कोसळल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर शंका व्यक्त होत असून, देखभाल दुरुस्तीच्या नावे होणारा खर्च जातो कुठे, असा सवाल...
जून 22, 2019
नागपूर : पाण्यावर चर्चेसाठी नोटीस दिल्यानंतरही महापौरांनी विषय न घेतल्याने सभागृहात संतप्त झालेल्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक नागरिकांसह आजपासून जलत्याग आंदोलन सुरू केले. सायंकाळी नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनीही पांडे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेत मनपा...
जून 21, 2019
नागपूर : शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील पाण्याबाबत डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत कृती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देशही पायदळी तुडल्याची...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
जानेवारी 21, 2019
दुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच यंत्रणांवर आलीय. योजना बंद पडण्यामागील नेमकी कारणे काय? याचा शोध ‘सकाळ’च्या बातमीदारांनी घेतला. त्यामध्ये आटलेले स्त्रोत, निधीची कमतरता, थकलेले वीजबिल...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - खापाजवळ कोच्छी धरणात पाणी अडविल्याने कोरडी झालेल्या कन्हान नदीतून कच्चे पाणीच मिळेनासे झाल्याने शहरावर जलसंकट उभे ठाकले आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी खेकरानाला जलाशयातून नागपूरसाठी आज पाणी सोडण्यात आले. मात्र, हे पाणी कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यास पाच...
नोव्हेंबर 17, 2018
शहरावर पाणीसंकट   नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप झाले, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. अपुऱ्या पावसामुळे आधीच पेंचमध्ये मर्यादित पाणीसाठा शिल्लक असताना जलसंपत्ती प्राधिकरणाने शहराच्या पाण्यात 35...