एकूण 45 परिणाम
April 10, 2021
नाशिक  : शासनाच्या ‘ब्रेक द चेन’चे कोरोनाविषयक निर्बंध झुगारून दुकाने सुरू करण्यासाठी आक्रमक असलेल्या व्यावसायिक संघटना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सकारात्मक चर्चेमुळे शुक्रवारी (ता. ९) व्यावसायिकांनी बंद ठेवला. दरम्यान, उद्या (ता. १०)पासून जिल्ह्यातील शनिवार- रविवारचा पाचवा कडक लॉकडाउन...
April 06, 2021
लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क, एकमेकांपासून अंतर, सॅनिटायझर अशा त्रिसूत्री उपायांचा अवलंब करत बाजारपेठ सुरू असताना अचानक पंचवीस दिवसांचा लॉकडाऊन लादणे आम्हाला मान्य नाही. आम्ही नियम पाळतोच मग शासनाचा एकतर्फी आदेश आमच्यावर उपासमारीची वेळ आणणारा असून बाजारपेठ सुरू...
March 29, 2021
पूर्णा -गंगाखेज (परभणी): गंगाखेड तालुक्यातील डोंगरगाव( शे) शिवारात सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सदर माहिती उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील यांना कलवत आग विझवण्यासंदर्भात निर्देश द्यावेत अशी विनंती केली. डोंगरगाव शिवारात गायरान जमिनीवरील...
March 29, 2021
नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी बरोबर वर्षभरापूर्वी नाशिककर लॉकडाउन चार दिवसांपासून अनुभवत होते. आस्थापना, दुकाने, कारखाने बंद होत असतानाच रस्त्यावरील वर्दळ थांबली होती. त्याचा सकारात्मक परिणाम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या झालेल्या पाहणीत आढळून आला होता. हवा प्रदूषण...
March 18, 2021
गोंदवले (जि. सातारा) : पूर्ववैमनस्यात वाळूची ठिणगी पडून झालेल्या वादातून नरवणे (ता. माण) येथे दोन गटांत झालेल्या राड्यात कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसून परस्पर विरोधी गटातील दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत नाथाजी जाधव (वय 45) व विलास धोंडिबा जाधव (वय 55) अशी मृतांची नावे आहेत. या हाणामारीत...
March 15, 2021
लोहा ( जिल्हा नांदेड ) : धानोरा मक्ता येथे गावातील युवकांना गाव परिसरात एक काळवीट जखमी अवस्थेत आढळून आले. युवकांनी व वनरक्षक एल. एन. शेळके, वनसेवक शेवडीकर यांनी क्षणाचाही विचार न करता, डाॅ.आर. एम. पुरी पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना सोनखेड यांना काळवीटवर उपचार करण्यासाठी फोन केला. लोहा...
March 09, 2021
सांगली ः गवा हा माणसासारखाच... त्याला समूहाने रहायला आवडते. तो सुरक्षितता शोधत असतो. माणसासारखाच त्यांच्यातही संघर्ष असतो, त्यातून कळप फुटतो आणि मग फुटलेल्या कळपापासून एखादा गवा भरकटतो... कधी कधी तो शहरात घुसतो... तो जितक्‍या वेगाने माणसांच्या वस्तीत येतो तितकाच वेगाने बाहेर पडून नवा अधिवास शोधतो....
March 08, 2021
नाशिक : वेळ सकाळी साडेआठची..सुलभ शौचालयात नागरिकांनी अचानक एक दृश्य पाहिले. ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली..काय घडले नेमके? शौचालयातील दृश्य पाहून नागरिकांना फुटला घाम पंचशीलनगरमधील सुलभ शौचालयात गंगाराम जाधव यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास गळफास घेतल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले...
March 03, 2021
गोंदिया : बुधवारी सकाळी हावडा-मुंबई रेल्वे लाइनवरील गंगाझरी स्टेशनजवळ रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही अस्वलांचे वय अंदाजे तीन वर्ष आहे. याआधी याच रेल्वे रुळावर एका बिबट्याचासुद्धा अपघातात मृत्यू झाला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही अस्वलांचे मृतदेह...
February 23, 2021
नळदुर्ग ( उस्मानाबाद): तुळजापूर येथील पंकज शहाणे यांनी अर्ध्याहून आधिक तुळजापूर तालुक्यातीची जीवन वाहिणी असलेल्या बोरी नदीचे खोलीकरण करण्याचा चंग बांधला आहे. सध्या बोरी नदीच्या सुमारे बत्तीस किलोमीटर अंतरापैकी एक किलोमीटर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. हे काम काम ते स्वखर्चाने करत आहेत. पंकज...
February 11, 2021
परभणीः वसमत रस्त्यापासून कॅनॉलपर्यंतच्या शंभर फुटाच्या रिंगरोडवरील मोजक्या अतिक्रमणधारकांचा विरोध अखेर गुरुवारी (ता.१२) मावळला व महापालिकेने निर्धाराने सुरु केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर सुरवात झाली.  रस्त्याचा विकास करावा महापालिकेने केलेला निर्धार कायम ठेवावा व दबावापोटी सर्वसामान्यांवर...
February 09, 2021
सोलापूर : सोलापूर-उजनीपर्यंत पाईपलाईनचे काम सुरु झाले असून हे काम फेब्रुवारी 2022 पर्यंत संपविण्याचे नियोजन आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरासाठी भीमा नदीतून सोडणारे पाणी कायमस्वरुपी बंद केले जाणार आहे. तसे महापालिकेने पाटबंधारे विभागाला लेखी दिले आहे. नव्या पाईपलाईनमधून 110 एमएलडी पाणी...
February 05, 2021
गडहिंग्लज : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी नदीकाठावर मगरीचे दर्शन घडले. साडेसात ते आठ फूट लांब असणाऱ्या या मगरीच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्‍वभूमीवर दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.  हिरण्यकेशी नदीत मगरींचा वावर वाढला आहे. निलजी, हेब्बाळ, नूल, कडलगे, खणदाळ...
January 25, 2021
महाड  : तालुक्‍यातील दासगाव गावाजवळ सावित्री नदीत रविवारी सकाळी होड्यांची स्पर्धा रंगली. यामध्ये प्रथम क्रमांक प्रियेश निवाते, धर्मेंद्र पड्याळ आणि सतीश निवाते यांच्या संघाने पटकावला. महाड परिसरात प्रथमच अशी स्पर्धा होत असल्याने ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.  सावित्री नदीकिनाऱ्यावर पगारीतून...
January 24, 2021
नाशिक रोड : येथील जय डगळे याच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याने तीन महिने मृत्यूशी झुंज देऊन मृत्यूवर विजय मिळवला. मान व तोंडावर गोळ्या लागूनही जय पूर्वीसारखेच सामान्य जीवन जगू लागला आहे. त्याची ही कहाणी ऐकून भलेभलेही आश्‍चर्यचकित होत आहेत. नाशिक रोड परिसरात सध्या जय गंभीर रुग्णांच्या जगण्याचा ऑयडल...
January 21, 2021
कायगाव (औरंगाबाद): कर्जबाजारीपणा आणि जीवनात आलेल्या नैराश्याला वैतागून औरंगाबादच्या एका पती पत्नी दांपत्यानी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद- पुणे महामार्गावरील जूने कायगाव (ता.गंगापूर) येथील गोदावरी नदीच्या पाण्यात उडी घेतल्याची घटना बुधवारी (ता.20) रात्री साडे आठच्या दरम्यान घडली. स्थानिक...
January 19, 2021
खेडलेझुंगे (नाशिक) : गोदावरी नदीपात्रातील गाळात अडकल्याने दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार नांदूरमध्यमेश्‍वर शिवारात सोमवारी (ता. १८) सकाळी समोर आला आहे. या दोन्ही बिबट्यांना तारूखेडले येथील फॉरेस्ट नर्सरीत दहन करण्यात आले आहे. फुफुसामध्ये पाणी गेल्याने सोडला जीव   नांदूरमध्यमेश्‍वर येथील...
January 14, 2021
आटोळा ( लातूर): येथील सरपंचांनी तत्परता दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने  विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचवले आहेत. येथील शेतकरी प्रल्हाद कलवले यांच्या विहिरीमध्ये हरणाचे पाडस पडले असल्याची माहिती ग्रामस्थ अरमान मुंजेवार यांनी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  सरपंच सौ. रेणूका हावगीराव तोडकरी...
December 31, 2020
नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर तथा रामसर दर्जाच्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने थंडीची लाट पसरताच इथे किलबिलाट वाढला आहे. वन विभागातर्फे बुधवारी (ता. ३०) झालेल्या पक्षीगणनेत १३६ जातीच्या ३२ हजार पक्ष्यांची नोंद झाली. त्यात गवतात राहणाऱ्या चार हजार ८५८,...
December 23, 2020
सव्वा वर्षात बाळासाहेब सानप पवित्र कसे?  शिवसेना, राष्ट्रवादीकडून सवाल; क्लिपद्वारे भाजपच्या कोंडीचे प्रयत्न  सकाळ वृत्तसेवा    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत व आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार...