एकूण 37 परिणाम
March 03, 2021
गोंदिया : बुधवारी सकाळी हावडा-मुंबई रेल्वे लाइनवरील गंगाझरी स्टेशनजवळ रेल्वेच्या धडकेत दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही अस्वलांचे वय अंदाजे तीन वर्ष आहे. याआधी याच रेल्वे रुळावर एका बिबट्याचासुद्धा अपघातात मृत्यू झाला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही अस्वलांचे मृतदेह...
February 23, 2021
नळदुर्ग ( उस्मानाबाद): तुळजापूर येथील पंकज शहाणे यांनी अर्ध्याहून आधिक तुळजापूर तालुक्यातीची जीवन वाहिणी असलेल्या बोरी नदीचे खोलीकरण करण्याचा चंग बांधला आहे. सध्या बोरी नदीच्या सुमारे बत्तीस किलोमीटर अंतरापैकी एक किलोमीटर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. हे काम काम ते स्वखर्चाने करत आहेत. पंकज...
February 11, 2021
परभणीः वसमत रस्त्यापासून कॅनॉलपर्यंतच्या शंभर फुटाच्या रिंगरोडवरील मोजक्या अतिक्रमणधारकांचा विरोध अखेर गुरुवारी (ता.१२) मावळला व महापालिकेने निर्धाराने सुरु केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर सुरवात झाली.  रस्त्याचा विकास करावा महापालिकेने केलेला निर्धार कायम ठेवावा व दबावापोटी सर्वसामान्यांवर...
February 09, 2021
सोलापूर : सोलापूर-उजनीपर्यंत पाईपलाईनचे काम सुरु झाले असून हे काम फेब्रुवारी 2022 पर्यंत संपविण्याचे नियोजन आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरासाठी भीमा नदीतून सोडणारे पाणी कायमस्वरुपी बंद केले जाणार आहे. तसे महापालिकेने पाटबंधारे विभागाला लेखी दिले आहे. नव्या पाईपलाईनमधून 110 एमएलडी पाणी...
February 05, 2021
गडहिंग्लज : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी नदीकाठावर मगरीचे दर्शन घडले. साडेसात ते आठ फूट लांब असणाऱ्या या मगरीच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्‍वभूमीवर दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.  हिरण्यकेशी नदीत मगरींचा वावर वाढला आहे. निलजी, हेब्बाळ, नूल, कडलगे, खणदाळ...
January 25, 2021
महाड  : तालुक्‍यातील दासगाव गावाजवळ सावित्री नदीत रविवारी सकाळी होड्यांची स्पर्धा रंगली. यामध्ये प्रथम क्रमांक प्रियेश निवाते, धर्मेंद्र पड्याळ आणि सतीश निवाते यांच्या संघाने पटकावला. महाड परिसरात प्रथमच अशी स्पर्धा होत असल्याने ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.  सावित्री नदीकिनाऱ्यावर पगारीतून...
January 24, 2021
नाशिक रोड : येथील जय डगळे याच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याने तीन महिने मृत्यूशी झुंज देऊन मृत्यूवर विजय मिळवला. मान व तोंडावर गोळ्या लागूनही जय पूर्वीसारखेच सामान्य जीवन जगू लागला आहे. त्याची ही कहाणी ऐकून भलेभलेही आश्‍चर्यचकित होत आहेत. नाशिक रोड परिसरात सध्या जय गंभीर रुग्णांच्या जगण्याचा ऑयडल...
January 21, 2021
कायगाव (औरंगाबाद): कर्जबाजारीपणा आणि जीवनात आलेल्या नैराश्याला वैतागून औरंगाबादच्या एका पती पत्नी दांपत्यानी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद- पुणे महामार्गावरील जूने कायगाव (ता.गंगापूर) येथील गोदावरी नदीच्या पाण्यात उडी घेतल्याची घटना बुधवारी (ता.20) रात्री साडे आठच्या दरम्यान घडली. स्थानिक...
January 19, 2021
खेडलेझुंगे (नाशिक) : गोदावरी नदीपात्रातील गाळात अडकल्याने दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार नांदूरमध्यमेश्‍वर शिवारात सोमवारी (ता. १८) सकाळी समोर आला आहे. या दोन्ही बिबट्यांना तारूखेडले येथील फॉरेस्ट नर्सरीत दहन करण्यात आले आहे. फुफुसामध्ये पाणी गेल्याने सोडला जीव   नांदूरमध्यमेश्‍वर येथील...
January 14, 2021
आटोळा ( लातूर): येथील सरपंचांनी तत्परता दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने  विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचवले आहेत. येथील शेतकरी प्रल्हाद कलवले यांच्या विहिरीमध्ये हरणाचे पाडस पडले असल्याची माहिती ग्रामस्थ अरमान मुंजेवार यांनी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  सरपंच सौ. रेणूका हावगीराव तोडकरी...
December 31, 2020
नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर तथा रामसर दर्जाच्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने थंडीची लाट पसरताच इथे किलबिलाट वाढला आहे. वन विभागातर्फे बुधवारी (ता. ३०) झालेल्या पक्षीगणनेत १३६ जातीच्या ३२ हजार पक्ष्यांची नोंद झाली. त्यात गवतात राहणाऱ्या चार हजार ८५८,...
December 23, 2020
सव्वा वर्षात बाळासाहेब सानप पवित्र कसे?  शिवसेना, राष्ट्रवादीकडून सवाल; क्लिपद्वारे भाजपच्या कोंडीचे प्रयत्न  सकाळ वृत्तसेवा    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत व आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार...
December 18, 2020
पूर्णा ः फडशा पाडलेली कारवड आढळल्यानंतर महागाव (ता.पूर्णा) परिसरात बिबट्याचा वावर असल्याची भितीयुक्त चर्चा तालुक्यात आज दिवसभर पहावयास मिळाली.  महागाव शिवारात मारोती बापूराव मोहिते यांची कारवडीचा वन्य प्राण्याने फडशा पाडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे....
December 16, 2020
नागपूर : दांडपट्टा, लाठीकाठी व तलवारबाजीसारखी भारतीय प्राचीन युद्धकला ही एकेकाळी महाराष्ट्राची ओळख राहिली आहे. या कलेचा प्रचार व प्रसार आता मध्यप्रदेशातही होणार आहे. नागपूरच्या काही युवक-युवतींनी यात पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने मध्यप्रदेशातील तरुणाईला युद्धकलेचे तर प्रशिक्षण मिळेलच, शिवाय...
December 09, 2020
नाशिक : कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या साडेतीन महिन्यांचा लॉकडाउन काळ वगळता शहरातील हवा, पाणी व ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे वार्षिक पर्यावरण मापन अहवाल जाहीर करण्यात आला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी हवेत सल्फरडाय ऑक्साइड...
December 08, 2020
जामखेड : जामखेड शहराला वरदान ठरलेली; अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने, घाणीच्या विळख्यात सापडलेल्या 'विंचरणा' नदीचे रुप आमदार रोहित पवारांच्या  पुढाकाराने बदलत आहे.  दरम्यान झालेल्या पाऊसामुळे पुन्हा साचलेला गाळ आणि उगवलेली खुरटे झुडप लक्षात घेऊन रुंदीकरणासह शुशोभिकरण नदीपात्र स्वच्छ करण्याचे...
November 30, 2020
पिंगळवाडे (नाशिक) : शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सातपर्यंत व्हिडिओ कॉलद्वारे शेकडो किलोमीटर अंतरावरील माझ्या काळजाच्या तुकड्याशी दोन तास संभाषण केले आणि दुसऱ्याच दिवशी शनिवारी (ता. २१) सकाळी सातला मेजर गौरव यांचा फोन आला, ‘आपका बेटा शहीद हो गया...’ हे ऐकताच, ‘साहब, आप झुठ बोल रहे है... हमने रातकोही...
November 27, 2020
परभणी  : उत्तराखंड राज्यात प्रसिद्ध असलेला हरकीदून हा गिर्यारोहकांचा आवडता दुर्गम पर्वत आहे. हौशी व धाडसी गिर्यारोहक समुद्रसपाटीपासून १४ हजार फुट उंचीवर असलेला हा पर्वत सर करण्यासाठी आवडीने निवड करतात.   नुकतेच परभणीचे हौशी गिर्यारोहक, सामजिक कार्यकर्ते सर्पमित्र रणजित कारेगांवकर व  विष्णू मेहत्रे...
November 26, 2020
परभणी ः कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या भारत बंदमध्ये विविध संघटना, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयासह खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत बंद यशस्वी केला. गुरुवारी (ता.२६) ठिकठिकाणी मोर्चा, निदर्शने, आंदोलन करत जिल्हा कामगारांनी दणाणून सोडला.  हमाल माथाडी मजदूर...
November 26, 2020
पंढरपूर :  कोरोना संसर्गामुळे कार्तिकी वारी रद्द करण्यात आली. संचारबंदी लागू केल्याने पंढरीला छावणीचे स्वरुप आले आहे. येरवी टाळ मृदंगाने गजरात दणाणून जाणारा चंद्रभागा तीर आज सुन्न झाला होता. वैष्णवभक्तीअभावी  चंद्रभागा आज पोरकी झाली होती. तेथे होती केवळ निरव शांतता....  पंढरपुरातील. कोरोनामुळे...