एकूण 28 परिणाम
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर  : रेल्वे मंत्रालयाने नागपूरमार्गे धावणाऱ्या नवी दिल्ली-विशाखापट्टणम-नवी दिल्ली साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित एक्‍स्प्रेस या नव्या रेल्वेगाडीची घोषणा केली. नागपूरमार्गे धावणारी नवी गाडी म्हणजे रेल्वे मंत्रालयाने दिलेली दिवाळी भेट आहे.  20805 विशाखापट्टणम-नवी दिल्ली वातानुकूलित...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे-गोरखपूर-पुणे गाडी २१ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत...
जुलै 24, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सध्या विज्ञान शाखेत अकरावी, बारावीत पीसीएमबी अथवा पीसीबी विषय असणारा विद्यार्थी, तसेच प्रथम वर्ष पदवीपूर्व बेसिक सायन्सेसमधील अभ्यासक्रमात शिकत असलेला कोणताही विद्यार्थी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना...
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
एप्रिल 16, 2019
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
मार्च 13, 2019
चित्रपटसृष्टीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक प्रयोग होत आहेत. त्यातून निर्मात्यांसह कलाकारांना फायदा होतो. मात्र, चित्रपट बनविणे सोपे असले तरी ते प्रदर्शित करण्याचं आव्हान आजही मराठी चित्रपटसृष्टीसमोर आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच कलेचं माहेरघर...
मार्च 10, 2019
सोलापूर : राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, नाशिक अशा मेट्रो सिटींमध्ये दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची भर पडते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अनेकजण विविध आजारांनी त्रस्त असून काहींचा मृत्यूही त्यामुळे होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक मंत्रालयाने माहिती व...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (...
जानेवारी 23, 2019
पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' व "पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे शहरातील तरुणींना मनोरंजन तसेच...
डिसेंबर 26, 2018
पुणे - पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात मात्र गारठा कायम आहे. उद्यापासून (ता. २७) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात गारठा वाढण्याचा...
डिसेंबर 24, 2018
पुणे - उत्तरेकडील थंडीची लाट आल्याने नागपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांसह पूर्व विदर्भाला हुडहुडी भरली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. आज (ता. २४) विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित...
डिसेंबर 21, 2018
पुणे - राज्यात कोरडे हवामान झाल्याने किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.  गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला...
डिसेंबर 05, 2018
मूर्तीजापुर : या तालुक्यातील अनभोरा कुष्ठग्राम नजीकच्या वळणावर कारंजाहून बुलढाणाकडे जात जाणाऱ्या एस.टी.बसला विरूद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या कांदा भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आज सकाळी साडेआठ वाजता आदळल्याने चालकासह एक प्रवाशी जखमी जखमी झाला.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा...