एकूण 216 परिणाम
January 15, 2021
Breaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली...
January 14, 2021
आटोळा ( लातूर): येथील सरपंचांनी तत्परता दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने  विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाचे प्राण वाचवले आहेत. येथील शेतकरी प्रल्हाद कलवले यांच्या विहिरीमध्ये हरणाचे पाडस पडले असल्याची माहिती ग्रामस्थ अरमान मुंजेवार यांनी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  सरपंच सौ. रेणूका हावगीराव तोडकरी...
January 14, 2021
नाशिक रोड :  एअर फोर्स स्टेशन उपनगर परिसरात वनविभागाकडून लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (ता.१४) सकाळी दरम्यान बिबट्या जेरबंद झाला आहे. एअर फोर्स स्टेशन उपनगर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून नर बिबट्या आढळला होता. त्यानुसार बुधवार (ता.१३) रोजी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता.  अखेर...
January 13, 2021
लातूर: कोरोना प्रतिबंधक व बहुचर्चित कोविशिल्ड लस बुधवारी (ता. 13) सायंकाळी येथे दाखल झाली. लातूर आरोग्य परिमंडळाअंतर्गत (विभाग) येणाऱ्या लातूरसह चार जिल्ह्यांसाठी आलेल्या 66 हजार लसीचा साठा आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर ही लस जिल्ह्यांसाठी लागलीच रवाना करण्यात आली....
January 13, 2021
पाटणा : बिहारमध्ये पाटणा शहरात काल मंगळवारी संध्याकाळी इंडिगो एअरलाईन्सच्या रुपेश कुमार सिंह या स्टेशन मॅनेजरची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांच्या...
January 13, 2021
औरंगाबाद : औरंगाबादेत कोव्हिशील्ड लसींचे कंटेनर बुधवारी (ता.१३) सकाळ दाखल झाले आहे. या लसी सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आले आहे. तसेच आरोग्य उपसंचालक कार्यालयातील तळमजल्यात कोल्ड रुमचे काम हाती घेण्यात आले आहे. याचे काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुण्यातून सिरम...
January 12, 2021
तिवसा (जि. अमरावती) : तिवसा तालुक्यातील कौडण्यपूर नदीच्या अस्ती घाटवर आज एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेचा पंचनामा करून कुऱ्हा पोलिसांनी  महिलेच्या शोधप्रत्रिका प्रसिद्ध करत ओळख पटल्यास कुऱ्हा पोलिस स्टेशनंशी संपर्क करण्याचे आव्हान केले आहे. जाणून घ्या - अनेक...
January 12, 2021
कोल्हापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने आज प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणाच्या विशेष अंकाचे सर्वच घटकांनी आज जोरदार स्वागत केले. "एकच चर्चा, हवा कोल्हापूरची' असेच चित्र सकाळी शहरात अनुभवायला मिळाले. सर्वेक्षणातून विचारण्यात आलेले प्रश्‍न, त्यांच्या निष्कर्षाची मांडणी, प्रमुख...
January 06, 2021
चांदोरी (जि. नाशिक) : सायखेडा (ता. निफाड) येथील गोदावरी नदीपात्रात तेलकट, काळा रंगमिश्रित पाणी आणि पानवेली वाहून आल्यामुळे अनेक मासे रात्रीपासून तडफडत आहेत. त्यात अनेक मासे मृत असण्याची शक्यता आहे.  अनेक माशांचा तडफडून मृत्यू गोदावरी नदी ज्या परिसरातून वाहते त्या परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने...
January 04, 2021
गेवराई (जि.बीड) : गेवराई तालुक्यात सोमवारी (ता.चार) सकाळी शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना गंगावाडी येथील पुलावर वाळूच्या हायवा ट्रकने शेतकरी रुस्तुम मते यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू होऊन त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले असल्याची घटना सोमवारी (ता.चार) रोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान  ...
January 01, 2021
नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (ता. १) सकाळी सहापासून गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी दोन हजार ४०० दशलक्ष घनफूट आवर्तन सुटले. नव्या वर्षातील हे पहिलेच आवर्तन असून, तब्बल महिनाभर चालणार आहे.  ९९० दक्षलक्ष घनफूट पाणी...
December 31, 2020
नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर तथा रामसर दर्जाच्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने थंडीची लाट पसरताच इथे किलबिलाट वाढला आहे. वन विभागातर्फे बुधवारी (ता. ३०) झालेल्या पक्षीगणनेत १३६ जातीच्या ३२ हजार पक्ष्यांची नोंद झाली. त्यात गवतात राहणाऱ्या चार हजार ८५८,...
December 31, 2020
बालिंगा (कोल्हापूर) : येथील भोगावती नदीच्या पात्रात जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे. यात वापरलेल्या सीरिंजचा समावेश आहे. येथूनच दहा गावांसह कोल्हापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सकाळी...
December 30, 2020
नांदेड - मोबाईलवर कॉल करून कस्टमर केअरवरून बोलत असल्याचे सांगून पासवर्ड, युजर नेम, गुगल पे, युनो, लाईट ॲप यांचे युजर आयडीत पासवर्ड टाईप करण्यास सांगून त्यानंतर पासवर्ड हस्तगत करून बॅँक खात्यातून दोन लाख ६२ हजार ७४४ रुपये आॅनलाइन फसवणुक करून काढून घेतल्याची घटना गोकुंदा (ता. किनवट) येथे घडली. याबाबत...
December 29, 2020
कायगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावर नवीन कायगाव (ता.गंगापूर) येथे मंगळवारी (ता.29) सकाळी पावणे सातच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादने नगर, पुण्याच्या दिशेने जाणारी टोयटा कार एम.एच.14 सी. के. 7042 या वाहन...
December 28, 2020
औरंगाबाद : तबेल्याला आग लागून तेथील घोड्याचा होरपळून करुण अंत झाला. ही गंभीर घटना २६ डिसेंबरला रात्री घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, कंत्राटदार असलेले विजयकुमार रामदास सरोदे (वय ४८, रा. सिडको, एन-८) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी २०१४ ला पंजाबी वंशाचा पांढरा घोडा दोन लाख दहा...
December 27, 2020
पाथरी ः शहरातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेच्या बँक खात्यातील ५० हजार रुपये औरंगाबाद येथील दोन एटीएममधून परस्पर काढत आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने शनिवारी (ता.२६) पाथरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला.  पाथरीतील माळीवाडा येथे राहणाऱ्या व सध्या...
December 26, 2020
पुणे : दारूच्या वादातून लोखंडी पट्टीने दोघांचा खून करणाऱ्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. अनिल रतन कचरावत (वय 47, रा. कोंढवा गंगाधाम रस्ता, बिबवेवाडी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.  या प्रकरणी पोलिस हवालदार विश्वनाथ नामदेव शिंदे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. सलीम मेहबूब शेख (वय...
December 25, 2020
बिलोली (जिल्हा नांदेड) : आठ- दहा वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपलेल्या बिलोली शहरातील एका तरुणाच्या डोईवर अक्षदा पडण्यापूर्वी त्याच्या आईचे हृदय विकारामुळे निधन झाल्याची दुः खद घटना गुरुवारी (ता. २४) घडल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मुलाचा लग्नविधी उरकला असला तरीही आईच्या निधनामुळे...
December 25, 2020
पुणे : पुर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून दोन तरुणांवर काही जणांनी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी पालघनाने वार करुन एकाचा खुन केला. तर या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम रस्त्याव शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरामध्ये...