एकूण 4 परिणाम
डिसेंबर 01, 2018
कल्याण : ''राज्यातील 25 लाखहुन अधिक अपंग (दिव्यांग) बांधवांसाठी अपंग सक्षमीकरण धोरण जाहीर करण्याचे आश्वासन राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी दिले होते मात्र, ते आश्वासन पूर्ण झाले नसून या सोमवार (ता.3) जागतिक अपंग दिनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण जाहीर न केल्यास राज्य...
जुलै 27, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिक व गंभीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाचेच सरकार करत असून हे आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 26) केले. भाजपाच्या प्रदेश माध्यम विभागाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी...
जुलै 25, 2018
कोरची (गडचिरोली) : सत्येत येण्याअगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार नितीन गडकरी यांनी ओबीसी आरक्षण 19 टक्के करण्याचा गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण 6 वरून 19 टक्के करण्याचे आश्वासन देऊन सत्यता ते आलेल्या भाजप सरकारने गेल्या चार वर्षांपासून शब्दही काढला नाही. त्यांनी अगोदर गडचिरोली...
जानेवारी 31, 2018
सार्वजनिक हितासाठीची ट्रक पार्किंग, शाळा, क्रीडांगणे बगीचांची विविध आरक्षणे गेल्या महासभेत मोठ्या गाजावाजात ठराव करून उठवण्यात आले. जिथे घरे झाली आहेत अशीच आरक्षणे उठवली जातील, असेही महापौरांनी जाहीर केले. जणू काही ठराव झाला आणि पलीकडे आरक्षण उठले अशा थाटात फटाके वाजवून आनंद साजरा झाला. मात्र हा...