एकूण 10 परिणाम
जानेवारी 23, 2020
नागपूर : स्त्री-पुरुषांना ज्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येते. त्यांच्यासाठी समानता अशा मोठ्या शब्दांचा आधार घेत योजना राबवली जातात. त्याच सन्मानाने तृतीयपंथीयांनाही जगता यावे, या उद्देशाने तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
जानेवारी 03, 2020
नांदेड : राजकीय, सामाजिक, डॉक्टर, न्याय, पोलिस, लष्कर अशा विविध क्षेत्रांमध्ये आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. परंतु, पुरुषी अहंकारामुळे त्यांचे विचार दाबण्याचा प्रयत्न ठायीठायी होतो आहे. महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे, त्यांच्या आचारसंहिता कौतुकाचा विषय ठरले. त्यानंतर समाजाला दिशादर्शक राज्यस्तरीय बैठका झाल्या. इथला शब्द राज्यभर प्रमाण मानला. एवढेच काय, तर याचिकाकर्त्याच्या...
सप्टेंबर 27, 2018
मुंबई : सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत केंद्र व राज्य सराकरने पुढाकार घ्यावा, अशी अधिकारी-कर्मचारी संघटनांची मागणी आहे. सध्या अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्‍त जाती (...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई : सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना आरक्षणाच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचा निर्देश सवोच्च न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली असली, तरी बिहार, केरळ आणि कर्नाटक राज्ये वगळता अन्य राज्यांतील पदोन्नती रखडल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई : बहुप्रतीक्षित धनगर आरक्षण अहवाल राज्य सरकारला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससने (टिस) कोणताही गाजावाजा न करता सादर केला. धनगर आरक्षणाबाबत आतापर्यंत 'टिस'च्या अहवालाकडे बोट दाखविणाऱ्या राज्य सरकारच्या गळ्यात अखेरीस अहवाल येऊन पडला आहे. धनगर आणि धनगड ही एकच जमात आहे किंवा नाही याचा अभ्यास...
ऑगस्ट 25, 2018
अखेर 18 ऑगस्ट 2018 ला शेवटी गंगेत घोडं न्हालं, पुणेकरांना, पुण्याच्या टेकड्या वाचवून, त्यांचं जतन संवर्धन करणारे, जैवविविधता उद्यान आरक्षण (बीडीपी- बायो डायव्हर्सिटी पार्क) अथक प्रयत्नानंतर आणि मंजूर केल्यापासून 14 वर्षांनंतर प्राप्त झालं.  पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय 2005...
जुलै 25, 2018
मुंबई : मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या...