एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 25, 2018
अखेर 18 ऑगस्ट 2018 ला शेवटी गंगेत घोडं न्हालं, पुणेकरांना, पुण्याच्या टेकड्या वाचवून, त्यांचं जतन संवर्धन करणारे, जैवविविधता उद्यान आरक्षण (बीडीपी- बायो डायव्हर्सिटी पार्क) अथक प्रयत्नानंतर आणि मंजूर केल्यापासून 14 वर्षांनंतर प्राप्त झालं.  पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय 2005...
जुलै 08, 2018
पुणे, ता. 7 : अनाथांना नोकरी व शिक्षणात खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने एप्रिल महिन्यात काढला. मात्र त्याच्या अंमलबजावणीला अद्याप सुरवात झाली नाही. 2018-19 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयांत प्रवेश घेताना या तरतुदीचा काहीच उपयोग झाला...
जून 14, 2017
पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने विक्रीसाठी काढलेल्या ८७ एकर जमिनीपैकी सुमारे २५ एकर जमीन खरेदी करण्याच्या हालचाली प्राप्तिकर खात्याने सुरू केल्या आहेत. या संदर्भात प्राप्तिकर खात्याने केंद्रीय रसायन मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.  एचए...
मे 30, 2017
पुणे - दहावीमध्ये सामान्य गणित विषय घेतलेले विद्यार्थी अकरावीमध्ये द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठी पात्र नाहीत. हे विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी अर्ज करू शकतात; मात्र त्यांना या शाखांमध्ये गणित विषय घेता येणार नाही. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने ही माहिती पुस्तिकेमध्ये प्रसिद्ध केली...
मे 24, 2017
पुणे - राज्य सरकारकडून पुण्याच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला (डीपी) मंजुरी दिली आहे. त्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. मंगळवारपासून आराखड्यातील बदलांच्या स्थळपाहणीला सुरवात करण्यात आली असल्याची माहिती नगररचना विभागाचे सहसंचालक अविनाश पाटील यांनी दिली.  राज्य सरकारने...
जानेवारी 08, 2017
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...
डिसेंबर 17, 2016
पुणे - रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या कॅशलेस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत या माध्यमातून 2 हजार 729 तिकिटे काढली आहेत. याद्वारे रेल्वेला तब्बल 15 लाख सत्तर हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे रेल्वे आणि प्रवाशांना रोख रकमेची अडचण जाणवू...