एकूण 63 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
अमरावती : राज्यभरात पाणीवाटप आरक्षणाचे घोडे सरकार स्थापनेवर अडलेले आहे. याप्रसंगी काय निर्णय घ्यावा?, असा पेच दस्तुरखुद्द जलसंपदा विभागाला पडलेला आहे. उद्‌भवलेल्या स्थितीवरून जिल्ह्यांना मार्गदर्शनासाठीसुद्धा टाळाटाळ केली जात आहे.  जलसंपदा विभागाच्या नियमानुसार 5 ते 15 ऑक्‍टोबर या...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
जुलै 28, 2019
भारतात जर वैचारिक व राजकीय संघर्ष वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर दुबळ्या आर्थिक घटकांना सक्षम कसं करता येईल या प्रश्नाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. केवळ कर्तबगार लोकांवर कर लावून काही चांगलं निष्पन्न होणार नाही; किंबहुना आर्थिक दुष्परिणामच होतील. सर्व घटकांना समवेत घेऊन एक सर्वसमावेशक समाज आणि...
जुलै 06, 2019
नागपूर : मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या टक्‍क्‍यात बदल करण्यात आल्याने सर्व विभागांना नव्याने बिंदुनामावली तयारी करावी लागणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी, सरकारी नोकरीसाठी युवकांना आणखी काही काळ वेळ पाहावी लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
डिसेंबर 01, 2018
कल्याण : ''राज्यातील 25 लाखहुन अधिक अपंग (दिव्यांग) बांधवांसाठी अपंग सक्षमीकरण धोरण जाहीर करण्याचे आश्वासन राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी दिले होते मात्र, ते आश्वासन पूर्ण झाले नसून या सोमवार (ता.3) जागतिक अपंग दिनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण जाहीर न केल्यास राज्य...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : कोपर्डीतील घटनेनंतर मराठा समाजाचा औरंगाबादेत विराट मोर्चा निघाला अन्‌ इथूनच मराठा क्रांतिपर्वाची सुरवात झाली. लाखोंचे मोर्चे, त्यांच्या आचारसंहिता कौतुकाचा विषय ठरले. त्यानंतर समाजाला दिशादर्शक राज्यस्तरीय बैठका झाल्या. इथला शब्द राज्यभर प्रमाण मानला. एवढेच काय, तर याचिकाकर्त्याच्या...
ऑक्टोबर 26, 2018
‘सीबीआय’चा राजकीय वापर होतो, हा आरोप पहिल्यांदा होतो आहे असे नाही, तरीही या वेळी ज्या पद्धतीने हा विषय हाताळण्यात आला आहे, त्यावरून सरकारच्या या प्रकरणातील भूमिकेबाबत शंका उपस्थित होतात. तपाससंस्थेची विश्‍वासार्हताच झाकोळली गेली आहे. ‘दे श बदल रहा है’ ही गगनभेदी घोषणा म्हणा किंवा आरोळी; पण देशाच्या...
सप्टेंबर 29, 2018
नागपूर : सर्व सरकारी विभागांमध्ये बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर राखीव प्रवर्गातील जागांवर नोकरी मिळविणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोकरीतून हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (शुक्रवार) दिले. डिसेंबर 2019पर्यंत ही कारवाई करून या सर्वांच्या जागेवर पात्र उमेदवारांच्या...
सप्टेंबर 27, 2018
मुंबई : सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत केंद्र व राज्य सराकरने पुढाकार घ्यावा, अशी अधिकारी-कर्मचारी संघटनांची मागणी आहे. सध्या अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्‍त जाती (...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई : सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना आरक्षणाच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचा निर्देश सवोच्च न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली असली, तरी बिहार, केरळ आणि कर्नाटक राज्ये वगळता अन्य राज्यांतील पदोन्नती रखडल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई : बहुप्रतीक्षित धनगर आरक्षण अहवाल राज्य सरकारला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससने (टिस) कोणताही गाजावाजा न करता सादर केला. धनगर आरक्षणाबाबत आतापर्यंत 'टिस'च्या अहवालाकडे बोट दाखविणाऱ्या राज्य सरकारच्या गळ्यात अखेरीस अहवाल येऊन पडला आहे. धनगर आणि धनगड ही एकच जमात आहे किंवा नाही याचा अभ्यास...
सप्टेंबर 03, 2018
चिखली : मराठवाड्यातील जालना, मंठा आणि परतुर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी नेण्याचा घाट मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी घातलेला आहे. मराठवाड्यामध्ये या शहरापासुन हाकेच्या अंतरावर आणि खडणकपुर्णा पेक्षा दुप्पट पाणी क्षमता...
ऑगस्ट 30, 2018
लातूर : इतर मागास प्रवर्गातील जातींना आरक्षण देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले होते. यासाठी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. या स्थितीत त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न मागील सरकारांनी केले नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने...
ऑगस्ट 25, 2018
अखेर 18 ऑगस्ट 2018 ला शेवटी गंगेत घोडं न्हालं, पुणेकरांना, पुण्याच्या टेकड्या वाचवून, त्यांचं जतन संवर्धन करणारे, जैवविविधता उद्यान आरक्षण (बीडीपी- बायो डायव्हर्सिटी पार्क) अथक प्रयत्नानंतर आणि मंजूर केल्यापासून 14 वर्षांनंतर प्राप्त झालं.  पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने हा निर्णय 2005...
ऑगस्ट 20, 2018
चिखली- अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या महादेव कोळी समाजाला जातीचा दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळणे हा या समाजातील नागरीकांचा घटनादत्त अधिकार असतांना शासन केवळ कागदी घोडे नाचवुन जातीचा दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळूच देत नाही असा आरोप करीत जातीचे दाखले आणि जातवैधता प्रमाणपत्र न...
जुलै 27, 2018
मुंबई : मराठा आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिक व गंभीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाचेच सरकार करत असून हे आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 26) केले. भाजपाच्या प्रदेश माध्यम विभागाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी...
जुलै 25, 2018
मुंबई : मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मराठा आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या...