एकूण 989 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या व विशेषत: जळगाव लोकसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे महामार्ग चौपदरीकरण म्हणजे "ग्रहण' लागलेले कामच म्हणावे लागेल. थेट जिवाशी संबंधित असलेल्या या कामास मंजुरी मिळून दहा वर्षे झालीत, तरी ते पूर्ण होऊ शकलेले नाही. या क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटलांनी चौपदरीकरण तातडीने...
जून 02, 2019
चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
मे 30, 2019
पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सतत पाचव्यांदा निवडून आलेले भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. यामागील सरकारात ते आयुष खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्री होते. त्यांनी यावेळी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश...
मे 28, 2019
मतदारांची उत्सूकता शिगेला, मागास जिल्ह्याचा शिक्का पुसला जाणार हिंगोली : मराठवाड्यात सर्वात जास्त मतांनी विजयी झालेले शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना मंत्री पद मिळणार का याची उत्सूकता मतदारांनी लागली आहे. या भागातील विकासासाठी मंत्रीपद मिळणे आवश्यक असल्याने मतदारांचे डोळे दिल्लीकडे लागले आहेत....
मे 27, 2019
हैदराबाद: "घटनाबाह्य गोष्टींवर बोलण्यास कोणालाही कायद्याने प्रतिबंध करता येत नाही, पण रामदेव बाबा यांच्या अशा कल्पनांना नाहक महत्त्व का दिले जाते?, असा प्रश्‍न "मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन' (एमएआयएम) या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटवर सोमवारी केला आहे.   There is no law...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : महाराष्ट्रातील काँग्रेसची पडझड रोखून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच काँग्रेसचे जेष्ठ व युवा नेते यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवावी...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 26, 2019
कणकवली - ‘राणे कुटुंबाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सिंधुदुर्गातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांत त्यांनी कुठलाही पक्ष अथवा कुठलंही चिन्ह घेऊन निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव अटळ आहे,’ अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली. विधानसभेतही शिवसेना-भाजपचे सरकार येणार...
मे 26, 2019
सांगली - लोकसभा निवडणुकीत ९ ते १२ जागा येतील, अशी आम्हाला खात्री होती. मात्र चार जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले.  लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, सर्वोच्च असते ! जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेचा  कौल मिळवून अविश्वसनीय विजय संपादित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !, असे व्टिट...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी परिस्थिती उद्‌...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
मे 07, 2019
बेळगाव - दरवर्षी उन्हाळयात पाण्याची गरज भासल्यानंतर महाराष्ट्र सरकार कर्नाटकाला पाणी सोडते. त्यामोबदल्यात पैसे दिले जातात. पहिल्यांदा पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. शिवाय कायस्वरुपाची करार करण्याचा प्रस्ताव आहे. यावर निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती...
एप्रिल 30, 2019
भोपाळ: मध्य प्रदेशातील गुणा येथील बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवाराने हत्तीला वाऱ्यावर सोडून कॉंग्रेसचा हात हातामध्ये घेतल्यानंतर "बसप'च्या सर्वेसर्वा मायावती संतापल्या आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या कमलनाथ सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा आम्ही पुनर्विचार करून काँग्रेसचे सरकार...
एप्रिल 30, 2019
पंढरपूर: दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. परंतु सरकार निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे. या नंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास पायातील पायतान हातात घ्याव लागेल, असा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिला. राज्यातील लोकसभा निवडणूकीची धामधुम काल...
एप्रिल 26, 2019
"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार...