एकूण 15 परिणाम
March 23, 2021
नवी दिल्ली- एका अधिकाऱ्याच्या पत्रावरुन भाजप नेते राज्यसभेत, लोकसभेत आणि महाराष्ट्रात गोंधळ घालत आहेत, संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. सरकार बरखास्तीची मागणी करत आहेत. जर हाच न्याय त्यांना लावायचा असेल तर गुजरातच्या सरकारवर कारवाई करणार का ? सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे...
March 21, 2021
मुंबई: ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महिलांचे संसार तसेच तरुण पिढी वाचविण्यासाठी डान्स बारवर बंदी आणली त्याच पक्षाचे हे वेगळे रुप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत दिसत आहे, असा टोला विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.  मुंबईच्या माजी पोलिस...
March 09, 2021
भोपाळ - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना बॅकबेंचर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ज्योतिरादित्यांची बाजू घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींना लवकर समजलं की शिंदेंशिवाय...
February 21, 2021
नवी दिल्ली- देशभरात FASTag बंधनकारक केले आहे. त्या अंतर्गत FASTag नसलेल्या वाहनांकडून टोल नाक्यावर दुप्पट टोल घेतला जात आहे. दरम्यान, FASTagची व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून लागू आहे. मोठ्या संख्येने याचा उपयोगही केला जात आहे. आता अनेक फास्टॅग वॉलेटशी लिंक आहेत. त्यामध्ये तुम्हाला पैसे भरावे...
February 11, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येण्यासाठी सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत राहुल...
February 11, 2021
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते, यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. पण, राज्यपालांच्या हवाई प्रवासाला राज्य सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विरुद्ध राज्यपाल या वादाचा नवा अंक समोर येताना पाहायला मिळतोय. भाजपने या प्रकारावर नाराजी...
February 09, 2021
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी बाबत केलेल्या विधानावर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे. देणग्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्यांना काय म्हणायचे?...
November 28, 2020
वाई (जि.सातारा) : आनेवाडी टोलनाक्‍यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या 17 समर्थकांना शुक्रवारी वाई न्यायालयाने जामीन मंजूर केला.पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसेच आवश्‍यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्‍यावर टोल...
November 05, 2020
नवी दिल्ली : बँकांनी कर्जदारांच्या खात्यामध्ये लोन मॉरेटोरियमच्या दरम्यान व्याजावर लावलेल्या व्याजाची रक्कम परत करण्यास सुरवात केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये योजना अंमलात आणत सरकारी सेक्टरमधल्या एका बँकेकडून ग्राहकांना मॅसेज पाठवला गेलाय. प्रिय ग्राहक, कोविड-19 मधील अनुदानाची रक्कम तीन...
October 17, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी नितीश कुमार यांच्या जेडीयू-भाजप एनडीएला राजद-काँग्रेसच्या महाआघाडीने आव्हान दिलं आहे. बिहारमध्ये गेली तब्बल 15 वर्षे सत्ता सांभाळणाऱ्या नितीश कुमारांना एँटी-इन्कम्बसीचा सामना करत पुन्हा एकदा...
October 15, 2020
मुंबईः राज्यातील मंदिरं बंद प्रकरणावरुन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना लगेचच पत्र लिहून उत्तरं दिलं. त्यानंतर राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटला आहे. यातच आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या...
October 14, 2020
मुंबईः मंगळवारी राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान राज्यपाल...
October 14, 2020
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री पाठवलेल्या पत्रामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या जबाबदार व्यक्तीने मुख्यमंत्र्याच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल आक्षेप घ्यावा याबद्दल अनेकांनी तिव्र प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. घटनेची चौकट मोडून विधान करणारे भगतसिंह कोश्यारी...
October 06, 2020
मुंबई ः हाथरस बलात्काराच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधातही आंदोलने करावीत, राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही त्याविरोधातही आंदोलने करावीत, असा टोला प्रदेश भाजप उपाध्यक्षा श्रीमती चित्रा वाघ यांनी लगावला आहे.  मंदिरे...
September 28, 2020
मुंबईः  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. शिरोमणी अकाली दलानं भाजपाची साथ सोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अकाली दलानं कृषी विधेयकाला विरोध केला आहे. याच मुद्दयावर सामनाच्या अग्रलेखात भाजपवर टीका केली आहे. सत्ता आली, सत्ता गेली...