एकूण 1307 परिणाम
जून 15, 2019
बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...
जून 14, 2019
नाशिक-कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे , बांगलादेश चे लावलेले निर्यात शुल्क माफ करावे यासाठी राजु शेट्टी आक्रमक झाले आहे. हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाही तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्याना या भागात कांदे फेकून मारू असा इशारा राजू शेट्टींनी सरकार ला दिला आहे  जिल्हा बँकेची...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे...
जून 14, 2019
रेठरे बुद्रुक -  सातारा जिल्ह्यासह राज्यात असलेला दुष्काळी कलंक पुसून काढण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी पुढच्या पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या आवारात...
जून 12, 2019
पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण करण्यासंदर्भात विधेयक मंजूर होईल, असा विश्‍...
जून 11, 2019
पुणे : 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण कण्यासंदर्भात विधेयक पारित होईल, असा विश्वासही...
जून 09, 2019
लासूर (जि. औरंगाबाद), ता. 8 ः मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने शासन काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशन येथे जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावणीस फडणवीस यांनी आज भेट...
जून 02, 2019
चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी...
मे 26, 2019
आम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद बहुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी परिस्थिती उद्‌...
मे 14, 2019
बंगळूर - कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यावरून महाराष्ट्र सरकार राजकारण करत आहे. पाणी सोडण्यास विलंब झाला अन्‌ एखाद्याचा जीव गेला तर त्याला महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल, असे तारे कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी तोडले आहेत. ते सोमवारी (ता. १३) पत्रकारांशी बोलत...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ...
मे 10, 2019
नागपूर : पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन नवा पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पहिल्याच दिवशी पावसानेच झोडपून काढल्याने यंदाचे अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 17 जूनपासून अधिवेशन भरविण्यात येणार असून राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे. पंरपरेनुसार हिवाळी अधिवेशन नागपूरला...
मे 07, 2019
बेळगाव - दरवर्षी उन्हाळयात पाण्याची गरज भासल्यानंतर महाराष्ट्र सरकार कर्नाटकाला पाणी सोडते. त्यामोबदल्यात पैसे दिले जातात. पहिल्यांदा पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. शिवाय कायस्वरुपाची करार करण्याचा प्रस्ताव आहे. यावर निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती...
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी व...
मे 03, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आणि पुढील एक-दीड महिन्यातील संभाव्य टंचाईचा सर्वंकष आढावा घेऊन दुष्काळ निवारणासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार असून, त्यासाठी निवडणूक आचारसंहितेची अडचण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले....
मे 02, 2019
मुंबई : या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही या कठीण प्रसंगी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. या संकटाचा आम्ही अधिक धैर्याने सामना करू, अशी श्रद्धांजली गडचिरोली जिल्हयात हुतात्मा झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आहे....
एप्रिल 27, 2019
धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली....
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : पवारसाहेब जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या, तेव्हा तुम्ही याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाला. तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या. आता तुमच्याकडून गेल्यानंतर चड्ड्या आठवत आहेत. 23 तारखेला लोकांनाच कळेल कोणाच्या चड्ड्या उतरल्या आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...