एकूण 1528 परिणाम
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 12, 2019
पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण करण्यासंदर्भात विधेयक मंजूर होईल, असा विश्‍...
जून 11, 2019
पुणे : 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण कण्यासंदर्भात विधेयक पारित होईल, असा विश्वासही...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 08, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजना दिल्लीत लागू करण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या सरकारची 'दिल्ली आरोग्य योजना' या योजनेपेक्षा दहापटींनी व्यापक व लाभदायक ठरली असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या...
जून 07, 2019
विकासचक्राला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपोदरात केलेली पाव टक्क्याची कपातही त्या प्रयत्नांना पूरक ठरणारी आहे. परंतु सध्यातरी हे उपाय अपुरे आहेत, असे म्हणावे लागते. प्रातिनिधिक लोकशाहीत प्रत्येक निवडणूक काही ना काही संदेश देत असते. त्यामुळेच निवडणुकीतून प्रकट...
जून 07, 2019
नवी दिल्ली : नव्याने सरकार स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठ महत्त्वाच्या समित्यांची पुनरर्चना केली आहे. या समित्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारमधील तिसऱ्या क्रमांकाचे प्रस्थ असलेले गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्येक समितीत स्थान देण्यात आले. परंतु,...
जून 06, 2019
पिंपरी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास मला पाचव्या रांगेतीलच आसन राखीव ठेवले होते, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला. ते म्हणाले, सोहळ्याच्या अगोदर आसन कोठे आहे, याची माहिती घेण्यासाठी माझा सचिव संबंधित खात्यात गेला होता...
जून 06, 2019
‘अवकाशअपेक्षा’ पूर्ण करण्यासाठी त्यात किमान दोन दशकांची गुंतवणूक करायला हवी. ग्रहांवरील अवकाश मोहिमा राबवतानाच खनिजसंपत्तीच्या दृष्टीनेही ‘इस्रो’ने मोहिमांचे नियोजन करण्याची गरज आहे. सरकार आणि ‘इस्रो’ यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच भारत अवकाशभरारी घेऊ शकेल. लो कसभा निवडणुकीत स्पष्ट...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नागपूर : आपल्या कर्तृत्वाने पुलकरी, रोडकरी अशी बिरुदे मिरवणाऱ्या नितीन गडकरी यांच्या नावाला साजेसे तसेच आवडीच्या भूपृष्ठ वाहतूक खात्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांच्यावर सोपविली. संबंधित मंत्र्यांची मागील कार्यकाळातील कामगिरी बघूनच खातेवाटप करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे...
मे 31, 2019
जळगाव : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर या शपथविधी सोहळ्यानिमित्त जळगावात जल्लोष करण्यात आला. भाजपने फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. तर जिल्हा तेली समाज शिक्षण मंडळातर्फेही जल्लोष करण्यात आला.  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमतासह...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 30, 2019
मोदी शपथविधी : नवी दिल्ली : सलग दुसर्‍यांदा दणदणीत विजयासह केंद्रात विराजमान होत असलेल्या भाजपच्या शपथविधी सोहळ्याला आज (गुरुवार) एक भावनिक किनारही होती. गेली पाच वर्षे ठामपणे आणि समर्थरित्या परराष्ट्र मंत्रालय सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांचा नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...