एकूण 707 परिणाम
जून 18, 2019
जलसंधारण ही केवळ शेतात किंवा गावामध्ये करायची गोष्ट नव्हे, तर ती शहरांमध्येही करणे आवश्यक आहे. शहरांमध्ये बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा हा पूर्णपणे सरकारमार्फत होत असल्याने लोकांना त्याची निकड वाटत नाही. पाणी मिळविण्यासाठी काही करावे लागते, हेच मुळी समजत नाही आणि थोड्याशा जागरूक लोकांना जाणवले तरी...
जून 12, 2019
दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.  गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही...
जून 07, 2019
नागपूर : काटोल तालुक्‍यातील शिरमी गावातील एका विहिरीत महागड्या औषधांचा साठा आढळून आला आहे. महागडी औषधे विहिरीत का फेकण्यात आली असावी? याबाबत विविध चर्चांना उत आला आहे. कोंढाळीपासून दीड किमी अंतरावरील शिरमी येथील एका ले-आऊटमधील विहिरीत पाणीसाठ्याऐवजी मोठ्या प्रमाणात औषधे काही नागकिरांना दिसली. ही...
जून 07, 2019
वडाळा  - दक्षिण मुंबईत "सी' विभागातील म्हणजेच कुलाब्यातील चिराबाजार, धोबी तलाव, भुलेश्‍वर, भोईवाडा, काळबादेवी, मुंबादेवी, निजाम स्ट्रीट आदी अनेक परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आधीच कपात असल्याने कमी दाबाने येणारे पाणीही गढूळ असल्याने त्यांना वणवण...
जून 02, 2019
पुणे : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील 178 गावे आणि 1308 वाड्यांमधील सुमारे साडेचार लाख नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी मावळ वगळता अन्य तालुक्‍यांत 259 टॅंकर सुरू आहेत. यात 249 खासगी आणि दहा सरकारी टॅंकरचा समावेश आहे.  राज्य सरकारने जिल्ह्यातील सात तालुके आणि अन्य काही...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 14, 2019
बंगळूर - कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यावरून महाराष्ट्र सरकार राजकारण करत आहे. पाणी सोडण्यास विलंब झाला अन्‌ एखाद्याचा जीव गेला तर त्याला महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल, असे तारे कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी तोडले आहेत. ते सोमवारी (ता. १३) पत्रकारांशी बोलत...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ...
मे 05, 2019
दिघंची (आटपाडी, जि. सांगली) : दुष्काळामुळे जमिनीतल्या पोटातले झरे इथं आटले, तरी इथं माणुसकीचे झरे जिवंत आहेत. या गावातही दुष्काळामुळे पाण्याची कमतरता आहे. टँकरनं पाणी लोकांना पुरवलं जातं. पण सरकार हे पाणी पुरवत नाही, ग्रामस्थांना विकतही पाणी घ्यावं लागत नाही, तर या गावातील काही दानशूर...
मे 03, 2019
बेळगाव/बंगळूर - राज्यातील युती सरकारला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकला आहे. गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना, २५ मेनंतर राज्यात राजकीय ध्रुवीकरण होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांचे बंधू व बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 29, 2019
सांगली - गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांपैकी मिरज, पलूस तालुके वगळता आठ तालुक्‍यांची भूजल पातळी कमी झाली आहे. या तालुक्‍यांत पाणी आणखी खोल गेले आहे. सरासरी एक मीटरने पाणी पातळी घटली आहे. बेसुमार पाणी उपसा हे त्याचे...
एप्रिल 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाण्यासारख्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाशी भिडावे, असे एकाही उमेदवाराला ठामपणाने वाटले नाही आणि त्यांना न वाटल्याबद्दल जनतेनेही विरोधी सूर काढला नाही. टंचाई जाणवली की पाण्यासाठी ओरडायचे आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर गप्प राहायचे; हे थांबत नाही तोपर्यंत येणारे प्रत्येक एप्रिल...
एप्रिल 23, 2019
   यशवंत महादेव भोसेकर. महसूलमध्ये मामलेदार म्हणून सटाणामध्ये ते निवृत्त झाले. 1870-71 मध्ये दुष्काळ पडला असताना त्यांनी सरकारी खजिन्यातून लाखो रुपये जनतेला दिले. मदतीला मामलेदार धावून आले म्हणून जनतेने त्यांना देवत्व दिले. सटाणाकरांनी त्यांचे मंदिर बांधले आणि 1900 मध्ये यात्रोत्सव सुरु झाला. पूनंद...
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
एप्रिल 16, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला आहे. युती सरकारने शहराला सव्वाशे कोटी रुपयांचा निधी दिलाय. यापूर्वी कोणत्याच सरकारने दिला नव्हता. शहरातील सर्व रस्ते पूर्ण होईपर्यंत युती सरकार पैसे देत राहील. कचरामुक्ती, रस्ते आणि...
एप्रिल 10, 2019
पुणे : मागील वर्षीच्या दिवाळीपासूनच पुणे शहरातील नागरिकांना अभूतपूर्व पाणी टंचाईच्या संकटाला दररोज तोंड द्यावे लागत असून, अक्षरशः नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीमध्ये मे-जून पर्यंत शहरातील पाणी पुरवठ्याचे संकट किती मोठ्या प्रमाणात गहिरे होईल, याची कल्पना करणे देखील तितकेच भयकारक...
एप्रिल 10, 2019
आटपाडी - विदर्भ अनुशेषच्या बाहेर जाऊन केंद्राकडून बळीराजा संजीवनी योजनेतून कृष्णा खोरे महामंडळासाठी भरीव निधी आणला. त्यामुळे टेंभूसह उपसा सिंचन योजना सहा महिन्यात मार्गी लागेल. हे युतीचे सरकारच करू शकते, अशी भूमिका भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी मांडली.  शेटफळे येथील सिद्धनाथ मंदिरात नारळ...