एकूण 2383 परिणाम
जून 15, 2019
बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...
जून 15, 2019
अहमदाबाद : 'वायू' या चक्रीवादळाचे गुजरातवरील संकट पूर्णपणे टळले असून, हे वादळ आता पश्‍चिमेकडे वळले असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांनी आज गांधीनगरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या तीन लाख...
जून 14, 2019
नाशिक-कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे , बांगलादेश चे लावलेले निर्यात शुल्क माफ करावे यासाठी राजु शेट्टी आक्रमक झाले आहे. हे दोन्ही निर्णय तात्काळ घेतले नाही तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्याना या भागात कांदे फेकून मारू असा इशारा राजू शेट्टींनी सरकार ला दिला आहे  जिल्हा बँकेची...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे...
जून 14, 2019
रेठरे बुद्रुक -  सातारा जिल्ह्यासह राज्यात असलेला दुष्काळी कलंक पुसून काढण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी पुढच्या पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या आवारात...
जून 13, 2019
कोलकता ः "कामावर रुजू व्हा, अथवा कारवाईला तयार व्हा,' असा निर्वाणीचा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपावरील डॉक्‍टरांना गुरुवारी दिला. मात्र, या इशाऱ्यानंतरही डॉक्‍टरांनी संप मागे घेण्यास नकार दिला. उलट मुख्यमंत्री आम्हाला धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, तृणमूल...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
जून 09, 2019
लासूर (जि. औरंगाबाद), ता. 8 ः मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने शासन काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशन येथे जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावणीस फडणवीस यांनी आज भेट...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 08, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजना दिल्लीत लागू करण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या सरकारची 'दिल्ली आरोग्य योजना' या योजनेपेक्षा दहापटींनी व्यापक व लाभदायक ठरली असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या...
जून 06, 2019
बंगळूर - असंतुष्ट आमदारांची डोकेदुखी कायमची असतानाच आता राज्य काँग्रेसमध्ये नवे-जुने वाद उफाळून आला आहे. त्यामुळे, युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता लांबणीवर पडला आहे. युती सरकार अडचणीत येण्यास माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामलिंगा...
जून 05, 2019
हैद्राबद: आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी विमानतळावर मदत मागणाऱ्या एका व्यक्तीला 20 लाख रुपये दिले. ही व्यक्ती कॅन्सरच्या इलाजासाठी प्लेकार्ड घेऊन मदत मागत होती. 15 वर्षांच्या नीरज नावाच्या व्यक्तीला कॅन्सर झाला असून नीरजवर इलाज करायचे असतील तर त्यासाठी 20 लाख रुपये खर्च...
जून 05, 2019
मुंबई - राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यातील नोकरशाहीने पुढाकार घेतला असून, एक दिवसाचे वेतन दुष्काळ निधी म्हणून "मुख्यमंत्री सहायता निधी'ला देण्यात येणार आहे. याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघाने निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे अंदाजे वेतन गृहीत धरल्यास मुख्यमंत्री...
जून 03, 2019
बंगळूर - कनकगिरी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार बसवराज दडेसगुरू यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात मोठे औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. सरकारने ‘ऑपरेशन युती’ तर सुरू केले नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. भाजपने ऑपरेशन कमळच्या माध्यमातून...
जून 02, 2019
चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
मे 24, 2019
काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या एकाच घरातून तिघांची उमेदवारी, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा फाजील आत्मविश्‍वास याला कर्नाटकी जनतेने जोरदार तडाखा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 23, 2019
हैद्राबाद : आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित...