एकूण 4 परिणाम
February 24, 2021
नवी दिल्ली/पुणे : क्रिकेट आणि भारताचं अनोखं नातं आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या लोकांची संख्याही येथे मोठी आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियमही याच देशात उभं राहिलं. गुजरातच्या मोटेरामधील सरदार वल्लभभाई पटेल या स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आल्यानंतर देशातील...
February 01, 2021
नवी दिल्ली : मोदी सरकारकडून आज 1 फेब्रुवारी रोजी 2021 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे रुतलेले अर्थचक्र पुन्हा एकदा गतीमान करण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. कोरोनानंतर आता कुठे अर्थव्यवस्था हळूवार गतीने धावत आहे. मात्र, तीला योग्य दिशेची गरज असल्याने...
December 01, 2020
नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. हे कायदे शेतकरीविरोधी असल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. एनडीएचा घटकपक्ष असलेला अकाली दलदेखील या मुद्यावरुन सरकारमधून बाहेर पडला आहे. तसेच या कायद्याविरोधात विरोधकांनीही रान उठवलं आहे....
October 14, 2020
मुंबईः मंगळवारी राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान राज्यपाल...