एकूण 26 परिणाम
January 11, 2021
नागपूर : 'आमच्या रंजल्या-गांजल्यांच्या तुटक्या-फुटक्या संसारात आनंद घेऊन आलेल्या कोवळ्या जीवांना फुलण्यापूर्वीच रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे अग्नी देण्याची वेळ आमच्यावर आली. हातावर आणणं आणि पानावर खाणं, असं जिणं असतं आमचं. आमी दरिद्री. पैसा नाही, म्हणून सरकारी रुग्णालयात येतो. पर इथं बी...
January 10, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भंडारा जिल्हा सामन्य रुणालयात शनिवार (ता. नऊ) मध्यरात्री झालेल्या दर्घटनेत दहा नवजात बाळांच्या मृत्यूमुळे संबंध राज्यभर समाजमन हेलावून गेले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ह्या तर शहरातील आरोग्य सेवेपेक्षा कितीतरी दुर आहेत. या घटनेने प्रत्येक नागरिकात तीव्र भावना दिसून...
January 09, 2021
नाशिक : भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना...
January 05, 2021
लखनऊ : उत्तर प्रदेशात धर्मांतरण कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी माजी IAS, IPS, न्यायाधीश आणि शिक्षणतज्ज्ञ पुढे आले आहेत. अशा 224 माजी नोकरशहा आणि न्यायाधीशांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं गेलंय की या कायद्यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेला सुरक्षा मिळाली आहे....
January 03, 2021
सोलापूर : बोरामणी विमानतळासाठी वन विभागाच्या ताब्यातील 33.72 हेक्‍टर जमीन संपादित केली जाणार आहे. या विमानतळाच्या प्रोजेक्‍टमध्ये केंद्र सरकारचा 51 टक्‍के तर राज्य सरकारचा 49 टक्‍के हिस्सा आहे. त्यामुळे तेवढीच जमीन वन विभागाला द्यावी लागणार असून विमानतळाशेजारील जमीन वन विभागाला देण्यात आली आहे....
December 30, 2020
2020 हे खऱ्या अर्थाने करोनामुळे जगाची कसोटी घेणारे वर्ष ठरले. वर्षाची अखेर होताना करोनाच्या आणखी एका विषाणूने (कोविद-19 व्हियूआय) ब्रिटनला ग्रासले, तिथं नवी टाळेबंदी घोषित करण्यात आली. तब्बल चाळीस देशांनी ब्रिटनच्या नागरिकांना तसेच अऩ्य नागरिकांच्या येण्याजाण्यावर बंदी घातली. करोनाचा प्रतिबंध...
December 22, 2020
सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याला वा पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात पक्ष कुठेही कमी पडणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अलीकडच्या काळात सातारा जिल्ह्यात निर्माण...
December 21, 2020
कोलकता - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्‍चिम बंगालमधील वीरभूम येथे रोड शो घेत राज्यातील तृणमूल काँग्रेसला आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उद्या तिथेच सभा घेण्याचे जाहीर करत प्रतिआव्हान दिले आहे. शहा यांनी राज्याच्या विकासावर केलेली टीका म्हणजे केवळ खोट्या आरोपांचा कचरा...
December 21, 2020
इचलकरंजी : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी दुचाकी वाहने ढकलत नेत लक्ष वेधले तसेच पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला. मोदी सरकारवर हल्लाबोल चढवत प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.  मलाबादे चौक ते प्रांत...
December 12, 2020
नागपूर ः स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी धुमाकूळ घालणाऱ्या काळात एका गर्भात सर्वांचा गर्व वाढवणारा गर्भ कसा वाढला आणि त्या गर्भाचा महावृक्ष आणि त्याच्या जळामुळा कशा पसरल्या. सर्वांची धक-धक वाढवून धगधगत्या ज्वाळांप्रमाणे रक्तदाब सुद्धा वाढणार नाही, असे उष्ण निर्णय घेण्याची कुवत... सर्वांच्या...
December 07, 2020
कोल्हापूर : केंद्र सरकार हे शेती कायद्यात कदापिही बदल करणार नाही, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील हे काय देशाचे पंतप्रधान आहेत की कृषीमंत्री, असा सवाल करत श्री.पाटील यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करु नये, असा सल्ला...
December 01, 2020
सातारा : राज्यात भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागत असल्याने सरकारला अडचणीत आणणे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, आरक्षणावरून समाजात दरी निर्माण करणे एवढेच काम भाजपच्या नेत्यांना राहिले आहे. कोणाला तरी पुढे करून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करण्याचा कुटनीतीचा डाव खेळत आहेत. मराठा आरक्षणावर...
November 20, 2020
मुंबईः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन आता राजकारणात चढाओढ सुरु झाली आहे. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेवर  फक्त भाजपचा भगवा झेंडा फडकणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यावर शिवसेनेनं आता भाजपला थेट आव्हान केलं आहे...
November 18, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील काही प्रश्न हे असे आहेत जे पिढ्यान्‌ पिढ्यांपासून ठोस उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत. ऊसतोड कामगारांचा प्रश्न हादेखील त्यातलाच एक.  साधारणतः दसरा संपला की ऊसतोड कामगार...
November 18, 2020
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी राज्यात गौ कॅबिनेट बनवण्याची घोषणा केली आहे. गौ कॅबिनेट राज्यात गायींचं संरक्षणाच्या दिशेने काम करेल. चौहान यांनी म्हटलंय की, या कॅबिनेट अंतर्गत सात विभाग सामिल असणार आहेत. त्यामध्ये पशुपालन, वन, पंचायत, ग्रामीण विकास, गृह, राजस्व...
November 12, 2020
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सरकार खाली खेचणार, असे देवेंद्र फडणवीस दर तीन महिन्यांनी म्हणतात. हे सांगितल्याशिवाय त्यांचेच सैन्य त्यांच्याबरोबर राहत नाही, ही खरी त्यांची अडचण आहे. आपले सरकार येणार असे सांगत सांगत आता वर्ष सरले; पण फडणवीस यांच्या सरकारचा पत्ता नाही. आता पुढील...
November 12, 2020
मुंबई: कमला मिलमध्ये पबला आग लागून 14 जणांचा मृत्यू झालेल्या घटनेतील 12 आरोपींपैकी प्रथमदर्शनी जे मुळ गुन्हेगार दिसत होते तेच दोन्ही मिल मालक आरोप मुक्त झाले आहेत. त्यामुळे अन्य गुन्हेगारांचे सुटण्याचे मार्ग तर खुले होत नाही ना? पोलिस, महापालिका आणि सरकारने न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडल्यास अन्य...
November 10, 2020
पनवेल - एसटी महामंडळाकडून वेळीच पगार न मिळाल्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ पनवेल भाजपा तर्फे पनवेल एसटी आगार येथे मंगळवारी (ता.10) राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. धनंजय मुंडे लिलावती रुग्णालयात दाखल, ट्विट करुन दिली माहिती भाजपा आमदार प्रशांत...
October 29, 2020
सकाळ झाली की, विहिरीवर बायांचा गलबला सुरू व्हायचा. आपण अंथरुणावर पडून असलो तरी, अंगण बोलायला लागायचं. उजेडाच्‍या प्रत्‍येक पावलांनी रस्‍त्‍याला जिवंतपण यायचं. घरातील कौलारू फटींतून अलगद सूर्य आत डोकवायचा. चुलींनी केव्हाच आपले आग ओकणे सुरू केलेले असायचे. शरीर यंत्रासारखे कामाशी भिडायचे आणि दिवसाच्या...
October 27, 2020
नाशिक : दक्षिणेतील कांद्याचे पावसाने नुकसान केल्याने देशांतर्गत ग्राहकांपुढे नाशिकच्या कांद्याखेरीज पर्याय उरलेला नव्हता. त्यामुळे निर्यातबंदीचा निर्णय करूनही भावात फारसा फरक पडला नसल्याने केंद्र सरकारने साठवणुकीवर निर्बंध घातले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या आगारात दिवसाला आवक...