एकूण 53 परिणाम
जानेवारी 20, 2020
वाळवा : खाद्यतेलाच्या दरात प्रती किलोमागे पंधरा ते वीस रुपयांची चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ही दुसरी दरवाढ आहे. प्रामुख्याने सरकी आणि पामतेलाच्या दरात वाढ झाली आहे. जे तेल बहुतेक घरातील गृहिणींना परवडणारे मानले जाते. तेलाच्या दरवाढीचा चटका थेट चुलीपर्यंत बसणार आहे. सध्या सरकी तेल 115, तर...
जानेवारी 18, 2020
शिर्डी: ""पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे' या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस्त विधानामुळे केवळ शिर्डीकरच नाही, तर देश विदेशातील कोट्यवधी साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. हे वादग्रस्त विधान ते मागे घेत नाहीत, तोपर्यंत या वादातून तोडगा निघणार नाही. शिर्डीकरांनी पुकारलेल्या "बंद'ला आपला...
जानेवारी 07, 2020
श्रीरामपुरात सभापती निवडीवर हरकत श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतिपदी संगीता शिंदे, तर उपसभापतिपदी बाळासाहेब तोरणे यांची निवड झाली. विखे यांच्या गटाला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची मदत झाली. ससाणे गटाच्या शिंदे ऐनवेळी विखे गटाला मिळाल्याने त्यांची सभापतिपदावर वर्णी लागली. त्या बाजार समितीच्याही...
जानेवारी 07, 2020
कोल्हापूर : जिल्हा बॅंकेत अध्यक्ष म्हणून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आचारसंहिता घातली, म्हणूनच आज बॅंक देशात एक नंबरवर आहे. "आमचं ठरलंय' या पॅटर्नमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आहेतच, असा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज केला. जिल्हा बॅंकेच्या वतीने श्री. मुश्रीफ यांच्यासह...
डिसेंबर 31, 2019
धुळे : नंदुरबार जिल्ह्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरीश पटेल, माजी आमदार तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, कार्याध्यक्ष दीपक पाटील आदींनी पक्षांतर केले. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा जत्थाही गेला. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा हादरा बसला होता. अशा बिकट स्थितीत ॲड. के.सी. पाडवी...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर महविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर सोमवारी (ता. 30) झाला. राज्याच्या मंत्रिमडळात विदर्भातील आठ नेत्यांना स्थान मिळाले आहे. यात सर्वाधिक चार कॉंग्रेसचे, एक शिवसेनेचा दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस तर प्रहार जनशक्‍ती पार्टीच्या एका नेत्याचा समावेश आहे. या आठ...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : आरे वसाहतीमधील मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या 29 आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे आंदोलकांनी आनंद व्यक्त करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव येथील...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर ः महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सोलापुरात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मतदारसंघातील "विजय चौकात' महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.  हेही वाचा...  पंढरपूरच्या विठ्ठल मंदीराची रंगरंगोटी काढण्यास सुरवात...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन म्हणत अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने शिवआघाडीचा सत्ता स्थापनेचा डाव फसला. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक क्षणाला वेगळचं काहीतरी चित्र समोर येऊ लागले असून आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. हेही...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन.. मी पु्न्हा येईन.. हे एेकून होतो. मात्र इतक्या सकाळी येचाल असे वाटले नव्हते... अशा शब्दांत राज्यातील राजकीय भूकंपाबाबत नेटीझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  राज्यात राजकीय भूकंप झाल्यावर सोशल मिडीयांवर नेटीझन्सनी चारोळ्यांची बरसात करण्यास सुरवात केली आहे. त्यातील...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय.  कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भारताने अनेक परकीय आक्रमणे बघितली. अनेक राज्यकर्ते आले. तरीही हिंदू हा हिंदूच राहिला. भारतीय हिंदूंची वृत्ती सर्वसमावेशक आहे. ती प्रत्येकाला आपले मानते. सहनशीलता हा भारतीय संस्कृतीचा गुणधर्म आहे. मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष करणे हा याच वृत्तीचा विजय असल्याचे मत ज्येष्ठ...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भारताने अनेक परकीय आक्रमणे बघितली. अनेक राज्यकर्ते आले. तरीही हिंदू हा हिंदूच राहिला. भारतीय हिंदूंची वृत्ती सर्वसमावेशक आहे. ती प्रत्येकाला आपले मानते. सहनशीलता हा भारतीय संस्कृतीचा गुणधर्म आहे. मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष करणे हा याच वृत्तीचा विजय असल्याचे मत ज्येष्ठ...
ऑक्टोबर 20, 2019
ठाणे : मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था मोठ्या प्रमाणात दिसून येत असून मतदान करूनही शहरातील प्रश्न तसेच राहत असतील तर मतदान करून काही फायदा आहे का? त्यापेक्षा दोन दिवस सुट्टीचा आनंद तरी घेता येईल. रविवार-सोमवार दोन दिवस सुट्टी मिळाल्याने अनेकांनी बाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. विधानसभा निवडणुकीत...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक, अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी ठाण्यात आले होते. ढोकाळीपासून सुरवात करण्यात आलेल्या केळकर यांच्या प्रचाररॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी हजेरी लावून आपल्या खास शैलीत त्यांनी केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन...
ऑक्टोबर 06, 2019
कोल्हापूर - आमदार राजेश क्षीरसागर यांनी दहा वर्षांत कधीच भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. नगरसेवकांना निधी दिला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर वाटेल ते आरोप केले. महापालिकेच्या राजकारणात भाजपविरोधी भूमिका घेतली. अशा क्षीरसागरांचा प्रचार काही झाले तरी करणार नाही....
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : गोंदियाचे कॉंग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी यांच्यासह सहा जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती...