एकूण 26 परिणाम
जानेवारी 10, 2020
संगमनेर : ""सदैव खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारचे पितळ उघडे पडले आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट आहे. या महत्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. या काळ्या कायद्यामुळे देशात असंतोष निर्माण झाला. देशवासीयांनी या...
डिसेंबर 07, 2019
मुंबई  : 'बेळगांव व कारवार हा कर्नाटक व्याप्त भाग आहे'. असे थेट स्पष्ट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठी माणसांचा हा हक्‍काचा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ व्हावा यासाठी राजकिय मतभेद विसरून कायदेशिर लढाईला वेग देणार, असं आज स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला संविधानिक आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू या सर्व मुद्यांना हंगामी विधानसभा...
नोव्हेंबर 27, 2019
अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेवर येतंय. पण उद्धव ठाकरे सरकारसमोरची वाट ही वाटतेय तितकी सोप्पी नाही. आव्हानांचे अनेक डोंगर उद्धव ठाकरेंना सर करावे लागणारयंत.   शेतकरी कर्जमाफी कशी साधणार ? उद्धव सरकारसमोरचं...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अगोदरच ठरले होते. राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र, पक्षाचे मोठे नेते आता मला खोटे पाडत आहेत,...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन म्हणत अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने शिवआघाडीचा सत्ता स्थापनेचा डाव फसला. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक क्षणाला वेगळचं काहीतरी चित्र समोर येऊ लागले असून आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. हेही...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघीणीची हत्या झाली त्यावेळी नोव्हेंबर 2018 मध्ये एक कार्टून काढले होते. ते कार्टून आज वास्तवात उतरले असल्याचे नेटीझन्स म्हणत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात युती सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट लागू झाली...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी सर्वोत्तम...
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार सतावणूक करत असल्याचा आरोप करण्याची वेळ कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याने...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी "एमपीएससी'मार्फत निवड झालेल्या 833 विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत सरकार...
सप्टेंबर 22, 2018
पुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊंड सिस्टिमवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी न होण्याचा इशारा पुण्यातील काही मंडळांनी आज (शनिवार) दिला. तसेच, यंदा मूर्तीही विसर्जित न करण्याची भूमिका या मंडळांनी घेतली आहे. ...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : नळगीर (ता. उदगीर) येथील न्या. विजया कापसे ताहिलरामानी यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक केली आहे. त्यांनी रविवारी (ता.12) तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून पदाची शपथ घेतली. तर मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य...
मार्च 22, 2018
A perfection of means, and confusion of aims, seems to be our main problem. - Albert Einstein  साधनांची शुचिता आणि उद्दीष्टांविषयीचा गोंधळ, ही आपली मुख्य समस्या आहे, असे आईन्सटाईन या थोर शास्त्रज्ञाने खूप पूर्वी म्हणून ठेवलेले आहे. तो विसाव्या शतकातला एक महान वैज्ञानिक मानला जातो. कारण ज्याने...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
ऑगस्ट 12, 2017
मुंबई - मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत मिळणारे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्याने अशा 13 हजार कर्मचाऱ्यांना सरकार संरक्षण देईल. त्यांची पुन्हा पदावनती करणार नाही, असे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत शुक्रवारी दिले. याविषयी अधिक माहिती देताना...
मे 15, 2017
पुणे : पुण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांलगतची दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. या नेत्यांनी पुणे पालिकेच्या हद्दीतून जाणारे हे मार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र यावरील अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
एप्रिल 30, 2017
सरकारचे ऍम्युटी धोरण राज्यभरात होणार लागू मुंबई - नवी मुंबईतील खारघर येथील टोलनाक्‍यावर हलक्‍या वाहनांना सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने राबविलेले ऍम्युटी धोरण राज्यात सर्वत्र लागू करण्यात येणार आहे. सार्वजनिक...
एप्रिल 18, 2017
दारूच्या दुकानांसाठी रस्ते हस्तांतरित करण्यास विरोध मुंबई - दारूची दुकाने आणि बार वाचवण्यासाठी मुंबईसह महानगरांतील महामार्ग स्थानिक प्राधिकरणाकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पळवाट काढून राज्य सरकार मद्यविक्रीस प्राधान्य देत आहे. हे राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला...