एकूण 157 परिणाम
डिसेंबर 07, 2019
मुंबई  : 'बेळगांव व कारवार हा कर्नाटक व्याप्त भाग आहे'. असे थेट स्पष्ट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठी माणसांचा हा हक्‍काचा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ व्हावा यासाठी राजकिय मतभेद विसरून कायदेशिर लढाईला वेग देणार, असं आज स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला संविधानिक आणि कायदेशीर मुद्दे उपस्थित करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू या सर्व मुद्यांना हंगामी विधानसभा...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकास आघाडीला जर, बहुमताची खात्री असले तर, त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून का ठेवलंय? असा प्रश्न उपस्थित करत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' केले आहे. हिंमत असेल तर, गुप्त मतदान पद्धतीने विश्वास दर्शक ठराव घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी...
नोव्हेंबर 27, 2019
अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेवर येतंय. पण उद्धव ठाकरे सरकारसमोरची वाट ही वाटतेय तितकी सोप्पी नाही. आव्हानांचे अनेक डोंगर उद्धव ठाकरेंना सर करावे लागणारयंत.   शेतकरी कर्जमाफी कशी साधणार ? उद्धव सरकारसमोरचं...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - आज (बुधवार) शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीची नवी पहाट झाली असून, नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरवात झाली. २८  नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ‘सर्व काही जनतेच्या हितासाठी’ या नावाखाली घडणाऱ्या या...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अगोदरच ठरले होते. राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र, पक्षाचे मोठे नेते आता मला खोटे पाडत आहेत,...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन म्हणत अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने शिवआघाडीचा सत्ता स्थापनेचा डाव फसला. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक क्षणाला वेगळचं काहीतरी चित्र समोर येऊ लागले असून आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. हेही...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. मात्र, या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेसच्या नेतेमंडळींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : स्त्री-भ्रूणहत्याविरोधी कायदे, ‘बेटी बचाओ’ यामागील हेतू चांगले असले, तरी त्याचे काही विपरित आड-परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. ‘बेटी बचाओ’ चळवळीमुळे महिलांच्या नकोसा गर्भ नाकारण्याच्या अधिकारावरच गदा आली असून, त्यातून अशा स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहेत...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई :  स्त्री भ्रूणहत्येविरोधी मोहीम तसेच बेटी बचाव मोहिम यांचा उलटा वाईट परिणाम आता दिसू लागला असून त्यामुळे गर्भपात करून घेण्याच्या महिलांच्या हक्कांवर बाधा येऊ लागल्याचा धक्कादायक दावा स्त्रीयांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज येथे केला.  गर्भपात हा आता डॉक्टर व माता या दोघांसाठीही...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : भारतातील एक महत्त्वाची दूरसंचार कंपनी म्हणून व्होडाफोनकडे पहिलं जातं. आता लवकरच व्होडाफोन भारतातून गाशा गुंडाळणार असल्याची माहिती आता समोर येतेय. सरकार ऑपरेटरवर लादत असलेला अधिक कर आणि शुल्क यामुळे कंपनीच्या भारतातील भविष्याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. खुद्द कंपनीचे अधिकारी...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघीणीची हत्या झाली त्यावेळी नोव्हेंबर 2018 मध्ये एक कार्टून काढले होते. ते कार्टून आज वास्तवात उतरले असल्याचे नेटीझन्स म्हणत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात युती सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट लागू झाली...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी फेटाळण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यपालांनी मुदतवाढीची मागणी नाकारून नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन केल्याचा शिवसेनेचा...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं जाणीवपूर्वक...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँका बंद करणार आहे असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र केंद्रीय अर्थ सचिव सह सचिव, वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) राजीव कुमार यांनी याबाबत महत्त्वाचे ट्विट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँक बंद...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : काश्‍मीरमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती दाखवली जात आहे, तशी परिस्थिती अजिबात नाही, असा दावा "काश्‍मीर टाइम्स'च्या संपादिका अनुराधा भसिन यांनी आज केला. काश्‍मीरमधील प्रसिद्धिमाध्यमाबाबत त्या मुंबई प्रेस क्‍लब येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.  चुकीची परिस्थिती दाखवून पत्रकारांमध्ये प्रचंड...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नागपूर महानगर रिजन विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे सर्व अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. न्यायालयाचे आदेश विधी सल्लागारांकडून तपासून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकास शुल्क व 15 टक्के प्रशमन शुल्क भरून बांधकाम नियमित होणार असून...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा आरक्षणासाठी 12 टक्के...