एकूण 16 परिणाम
March 26, 2021
नवी दिल्ली : सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केली आहे. वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे भावी सरन्यायाधीश होणार आहेत. सरन्यायाधीश बोबडे यांनी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना...
March 24, 2021
मुंबई, ता. 24 : पोलिस अधिकारी परमबीर सिंग आणि ग्रुहमंत्री अनील देशमुख यांच्यातील वसुली वादाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ता 30 रोजी सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आज निश्चित केले. तर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत....
March 24, 2021
राज्यात मनसुख हिरेन प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून सचिन वाझेंच्या अटकेनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. बदलीमुळे नाराज झालेल्या मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयात का गेला नाहीत असा प्रश्न...
March 24, 2021
मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वसुली वादाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर 30 मार्चला सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आज निश्चित केले. तर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत....
February 06, 2021
नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) मागील वर्षी घेण्यात आलेली परीक्षा देण्याची शेवटची संधी हुकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. फक्त त्यासाठी संबंधित उमेदवाराने वयोमर्यादा ओलांडलेली नसावी, अशी अट सरकारकडून घालण्यात आली आहे.  'कृषी कायदे दिल्लीत...
February 06, 2021
नवी दिल्ली - २६ जानेवारीला १ लाख ९० हजारांपैकी जे २५-३० ट्रॅक्‍टर दिल्लीत आले त्यांना रस्ता कोणी दाखवला ? ज्यांनी जन्मात लाल किल्ला पाहिला नव्हता त्यांना तो कोणी दाखवला ? हे प्रश्‍न गंभीर असल्याने प्रजासत्ताकदिनाच्या हिंसाचाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समितीमार्फत कालबद्ध चौकशी...
February 04, 2021
Farmers Protest: नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे आपल्या शेरो-शायरीसाठी ओळखले जातात. प्रेरणादायी वक्ते आणि आपली मतं आपल्या स्टाइलने मांडण्यासाठीदेखील ते ओळखले जातात. सिद्धू सोशल मीडियात अॅक्टिव्ह असून त्यांचे फॅन फॉलोअर्सही मोठ्या संख्येत आहेत.  दोन महिन्यांपासून...
December 29, 2020
मुंबईः 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातला असताना त्याची सर्वाधिक झळ मुंबई पोलिसांना पोहोचली. पण त्या परिस्थितही पोलिसांनी धैर्यांना लढा देऊन त्यावर मात केली. मुंबईतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. तर इतिहासात प्रथमच केंद्रीय यंत्रणांनी हे वर्ष गाजवले. सुशांतसिंग मृत्यूप्रकरण असो वा बॉलिवूडमधील ड्रग्स...
December 18, 2020
नवी दिल्ली - देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या कायद्याला देशभरातून शेतकरी संघटनांसह विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र भाजप नेते हे आंदोलन शेतकऱ्यांचं नसून दलालांचं असल्याचं म्हणत आहेत. असे असताना मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या भाजप नेत्याने...
December 17, 2020
नवी दिल्ली- दिल्ली सीमेवर संत बाबा रामसिंग यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने आपण दु:खी असल्याचं म्हणत त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारने कौर्याच्या सर्व मर्यादा पार...
December 11, 2020
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. हे काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी करत हे शेतकरी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यादरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र, अद्याप यावर काहीच तोडगा निघालेला दिसत नाहीये. सरकार हे...
December 11, 2020
मुंबई : सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआयएम) राजपत्रात अधिसूचना प्रकाशित केली असून या अधिसूचनेला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. या विराेधात आज (शुक्रवारी) राज्यातील वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. या बंदमध्ये राज्यभरातील साधारण सव्वा लाख डाॅक्टर सहभागी हाेणार आहेत. शुक्रवारी...
November 17, 2020
मुंबई, ता. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटीसीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री पदावर असताना वापरलेल्या सरकारी निवासस्थानाचे बाजारभाव मूल्यानुसार भाडे वसूल करण्यासंबंधी न्यायालयाने...
October 27, 2020
नवी दिल्ली- वर्ष 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख आर के राघवन यांच्या पुस्तकात अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झाला आहे. गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तब्बल नऊ तास दीर्घ चौकशी करण्यात आली होती. या संपूर्ण चौकशीत मोदी हे शांत आणि...
September 21, 2020
मुंबई : अवघे जग कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे धास्तावलेले आहे. आपण आतापर्यंत ही लाट रोखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र निष्काळजीपणे वागलो तर आपल्यालाही तिचा सामना करावा लागू शकतो, अशा इशारा राज्य टास्क फोर्सच्या सदस्य मनिषा म्हैसकर यांनी दिला आहे.   मोठी बातमी! मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी...
September 21, 2020
मुंबई - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी वेळोवेळी केला आहे. भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.  मोठी बातमी! मराठा...