एकूण 43 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली.   प्रश्न-उत्तराच्या तासामध्ये कोल्हापूर मधील शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर पन्हाळा...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
फेब्रुवारी 07, 2019
गुवाहाटी- आसाम सरकारनं पुढच्या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आर्थिक वर्ष 2019-20साठी सादर केलेल्या विधानसभा अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यात गरिबांना 1 रुपये किलो तांदूळ आणि नववधूला 1 तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे....
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 31, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 455 कोटी 10 लाख रुपये महसुली शिलकीचा 2019-20साठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. एकूण अर्थसंकल्प 19 हजार 548 कोटी 69 लाख रुपयांचा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 14.16 टक्के वाढ केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या योजनेची घोषणा...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - यंदाच्या अर्थसंकल्पातील (2018-19) मंजूर निधीपैकी पन्नास टक्‍के इतका निधी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरित झाला आहे, तर एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 38 टक्‍के इतका निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. विकासकामाला निधी मिळवण्यासाठी वणवण भटकणारे राज्य सरकार अर्थसंकल्पातील...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत सरकार जनसामान्यांच्या किती आणि कोणत्या प्रश्नांना न्याय देणार, असा सवाल करत समर्थन संस्थेने अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी राज्यपाल सी...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
ऑक्टोबर 01, 2018
औरंगाबाद : आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात 10 ते 12 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि दिल्ली सरकारचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी पत्रकार परिषदेत दिली.   आम आदमी पार्टीतर्फे महार रेजिमेंटच्या 77 व्या...
सप्टेंबर 16, 2018
पणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती...
जुलै 27, 2018
पणजी : बेकायदा खाणकाम केलेल्यांना काळ्या यादीत टाका. त्यांना नव्याने खाणकाम सुरु करू देऊ नये. या प्रकरणाचा तपास कधी पूर्ण होईल हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत ते म्हणाले, ऊस कापण्यासाठी आगावू...
जुलै 25, 2018
पणजी : गोवा सरकार महिला मंडळे आणि महिलांचे स्वयंसहाय्य गट यांना एकरकमी ३० हजार रुपया्ंची मदत देणारी योजना ऑगस्टमध्ये लागू करेल, अशी घोषणा महिला व बालकल्याणमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, अंगणवाड्यांच्या...
जुलै 10, 2018
मोखाडा - आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थांना दिला जाणारा फळं आणि अंडीचा पौष्टिक आहार बंद केला आहे. त्याऐवजी दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निवीदा प्रक्रीयेच्या दिरंगाईने सुमारे 17 हजार 540 आदिवासी विद्यार्थ्यांना तो मिळत नसल्याचे भिषण...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...
जून 19, 2018
कणकवली - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत, असे राज्य सरकारतर्फे सांगितले जात आहे; मात्र शैक्षणिक प्रवेशशुल्कात ५० टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा करूनही अद्याप शैक्षणिक सवलतीबाबत शासन अध्यादेश जारी न केल्याने मराठा समाजात मोठी नाराजी पसरली आहे. राज्यभर मराठा समाजाने...
मे 21, 2018
नागपूर - कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी रान उठवणाऱ्या जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद करण्याचा विसर पडला. त्यामुळे यंदाही हजारो विद्यार्थ्यांना गणवेशाअभावीच शाळेत यावे लागणार असल्याच दिसते.  जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागास वर्गातील...
मार्च 11, 2018
प्रत्येक एक किलोमीटरवर शाळा; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड पाटणा: पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मात्र याउलट स्थिती बिहारमधील असून तेथे एक किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शाळा तीन कि.मी.वर तर उच्च माध्यमिक शाळा प्रत्येक पाच...
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...