एकूण 44 परिणाम
December 03, 2020
नवी दिल्ली- हरियाणामधील भाजपचे खट्टर सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप सरकारचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टीने (जेजेपी) शेतकरी आंदोलनावरुन मोठे वक्तव्य केले आहे. जेजेपीचे नेते तथा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) कोणताही...
November 26, 2020
जव्हार ः केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध दर्शवत आज देशभर संप पुकारण्यात आला होता. डाव्या पक्षांनी या कायद्यांना विरोध दर्शवला आहे. कायद्यांचा निषेध म्हणून जव्हार येथील आदिवासी क्रांतिवीर चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.  हेही वाचा - रायगड...
November 24, 2020
अकोला : जिल्ह्यातील इयत्ता ९वी ते १२वीचे सर्व शासकीय, खासगी शाळांचे वर्ग, वसतीगृह सोमवार (ता. २३) पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सावटात जिल्ह्यातील शाळांमध्ये शैक्षणिक सत्राची पहिली घंटा वाजली. पहिल्या दिवशी ९४ टक्के पालक व विद्यार्थ्यांनी...
November 18, 2020
नागपूर : पालघर येथील साधूंच्या हत्‍येची चौकशी सीबीआयमार्फत करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आले. भाजप नेते राम कदम यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजप तोंडघशी पडली. तरीही आज ज्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नावात 'राम'च्या आधी 'ह' पाहिजे...
November 10, 2020
पुणे : "शाळेचे शुल्क भरणे शक्य न झाल्याने शाळेने ऑनलाइन शिक्षण बंद केले. वर्गातील इतर क्लासमेट नियमितपणे शिकत आहे आणि आमचे शिक्षण बंद आहे. आता आम्ही करायचे काय? आमचा अभ्यास मागे पडणार आणि आतापर्यंत झालेला अभ्यास भरून कसा निघणार?" असे सांगत विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. - भेट होतेय, पण...
November 08, 2020
पुणे : उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी संचालक डॉ. धनराज माने यांनी असभ्य भाषेत वर्तन केल्याच्या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. तसेच माने यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्या...
November 04, 2020
पुणे - आंदोलनाच्या संसर्गामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा "अशक्त' झाल्या आहेत. वेळेत "प्रभावी उपचार' न केल्यास संपूर्ण यंत्रणा "पॅरलाइज' होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे "निदान' आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञांनी केले.  रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खाते व वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन...
November 02, 2020
मुंबई - कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून मास्कचा वापर अनिवार्य आहे. सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मास्कच्या दर्जानुसार त्यांचे अधिकतम विक्रीमुळे मूल्य सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 20 ऑक्टोबर 2020 च्या शासन निर्णयाद्वारे निर्धारित...
November 02, 2020
मुंबई : संगणक प्रणालीसाठी गरज नसताना 500 यूपीएस खरेदी करण्याचा घाट नायर रुग्णालय प्रशासनाने घातला आहे. त्यावर 5 कोटी रुपयांची उधळपट्टी होणार आहे. त्याबाबतचा प्रस्तावही पालिकेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. जनरेटरवर काम होणार असताना यूपीएसवर एवढा खर्च कशासाठी, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे...
November 01, 2020
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : डिगडोह ग्रामपंचायत परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत उपकेंद्र आहे. १५वर्षापूर्वी आमसभेत लोकमागणी झाली. ठराव मांडले. फाईल तयार झाली. आता ती लपलीय कुठे? कोण जाणे, आता नवीन सरकार आले तर महिलांचाही आवाज उठताना दिसत आहे . डिगडोह परिसरात ५० ते६०...
October 29, 2020
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर): खरे तर हिंगणा नगरीचे नैसर्गिक वैभव म्हणजे ‘वेणा’नदी. संपूर्ण नगरीला आलिंगण देऊन नदीने तिच्या काठावरील गावांना समृद्धी बहाल केली आहे. तिने काठावरील गावांना ऐतिहासिक, भौगोलिक वारसा दिला असताना आज तिच्यातून वाहणाऱ्या प्रदूषित पाण्याने तिला अवकळा आली आहे.  एमआयडीसीतील अनेक...
October 26, 2020
पुणे : गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (पुणे महानगर) वतीने माध्यमिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 85 तोळे सोन्याचा सुवर्णसाज! ही प्रवेश प्रक्रिया चालू...
October 26, 2020
मुंबई: लॉकडाउनच्या कालावधीत आर्थिक दृष्ट्या भरडल्या गेलेल्या पालकांकडून शाळा शुल्क वसुली करत आहेत. ऑनलाइन शाळा सुरु असताना पालकांकडून 100 टक्के शुल्क वसूल करण्याच्या शाळांच्या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शिविला आहे. विद्यार्थी शाळांतील विविधांचा लाभ घेत नसल्याने शाळांनी 50 टक्केच...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे....
October 15, 2020
नागपूर : राज्यात १९९५ साली युती सरकार असताना कंत्राटी नियुक्तीचे धोरण शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात राबवण्यास सुरुवात झाली. राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साडेपाचशेपेक्षा जास्त वैद्यकीय शिक्षक (सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक)कंत्राटी पद्धतीवर...
October 14, 2020
पुणे : केंद्र सरकारने लोकशाही, संविधान आणि संसदेचे नियम पायदळी तुडवत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर केल्याच्या निषेधार्थ आणि या विधेयकांच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध करण्यासाठी काॅग्रेसच्यावतीने उद्या (गुरुवारी ता.१५) राज्यभरात 'शेतकरी बचाव रॅली' काढण्यात येणार आहे. या रॅलीत दहा हजार गावांतील...
October 10, 2020
मूर्तिजापूर (अकोला) : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसरकारने कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊन धार्मिक स्थळे उघडण्याची घाई करू नये, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात समाज क्रांती आघाडीच्या वतीने दाखल करण्यात आल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकूंद खैरे...
October 08, 2020
नागपूर  : आरक्षणावरून सध्या राज्यात चांगलेच वादळ उठले आहे. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणासाठी विविध समाजाकडून आंदोलन होत असताना दुसरीकडे सरकारने वर्ग ३ व ४ ची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकरीची आशा बाळगून असलेल्या युवकांना मोठा धक्काच आहे. नोकरीतील आरक्षणाला सरकारने ‘खो’...
October 05, 2020
या वर्षीचा स्‍वातंत्र्यदिन अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍यात आला. दरवर्षी मुलांची प्रभात फेरी गावातून घोषणा देत निघायची. घोषवाक्‍यांच्‍या निनादाने सारा आसमंत दुमदुमून निघायचा. ‘एक रुपया चांदीका, देश हमारा गांधीका’. मात्र यावेळी विराण शांतता. प्रत्‍येकाने एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेऊन...
October 05, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : राज्यात ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांच्या प्रश्नासाठीचे कोयता बंद आंदोलन मोडून साखर कारखानदार राष्ट्रवादीच्या दादागिरीच्या जिवावर मजूर व वाहतूकदारांवर दबाव टाकून कारखाने चालू करतील. त्यांच्या विरोधात ठाण मांडू, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.  मंगळवेढा तालुक्‍...