एकूण 11 परिणाम
January 21, 2021
सातारा : पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना आपण साताऱ्यात काय कामे केली यावर बोलले पाहिजे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याचा किती विकास झाला हे पाहिले पाहिजे, असे प्रतिउत्तर युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी उदयनराजेंचा (Udayanraje Bhosale) नामोल्लेख टाळून दिले आहे. मुळात पृथ्वीराज...
January 10, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भंडारा जिल्हा सामन्य रुणालयात शनिवार (ता. नऊ) मध्यरात्री झालेल्या दर्घटनेत दहा नवजात बाळांच्या मृत्यूमुळे संबंध राज्यभर समाजमन हेलावून गेले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ह्या तर शहरातील आरोग्य सेवेपेक्षा कितीतरी दुर आहेत. या घटनेने प्रत्येक नागरिकात तीव्र भावना दिसून...
January 04, 2021
औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता नववी आणि दहावीपर्यंतच्या शाळा आज सोमवारपासून ( ता.चार) सुरू करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. शाळेसोबतच ११ वी व १२ वीचेही वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे. तथापि, आगामी १५...
December 04, 2020
कोल्हापूर - पुणे शिक्षक मतदार संघात कॉंग्रेसचा उमेदवार ठरवण्यापासून ते उमेदवारीच्या स्पर्धेतील दिग्गजांना माघार घ्यायला लावून त्यांना कॉंग्रेसच्या प्रचारात सक्रिय करण्यापर्यंतच्या कामात सक्रिय सहभाग घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे पुन्हा एकदा "किंगमेकर' ठरले....
November 18, 2020
अक्कलकोट (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील काही प्रश्न हे असे आहेत जे पिढ्यान्‌ पिढ्यांपासून ठोस उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत. ऊसतोड कामगारांचा प्रश्न हादेखील त्यातलाच एक.  साधारणतः दसरा संपला की ऊसतोड कामगार...
October 29, 2020
मुंबई, ता. 29 : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी शाळा सुरू करण्याचा विचार दिवाळीनंतरच करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा याला राज्य सरकारचे प्राधान्य असून सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे...
October 29, 2020
सकाळ झाली की, विहिरीवर बायांचा गलबला सुरू व्हायचा. आपण अंथरुणावर पडून असलो तरी, अंगण बोलायला लागायचं. उजेडाच्‍या प्रत्‍येक पावलांनी रस्‍त्‍याला जिवंतपण यायचं. घरातील कौलारू फटींतून अलगद सूर्य आत डोकवायचा. चुलींनी केव्हाच आपले आग ओकणे सुरू केलेले असायचे. शरीर यंत्रासारखे कामाशी भिडायचे आणि दिवसाच्या...
October 26, 2020
मुंबई: लॉकडाउनच्या कालावधीत आर्थिक दृष्ट्या भरडल्या गेलेल्या पालकांकडून शाळा शुल्क वसुली करत आहेत. ऑनलाइन शाळा सुरु असताना पालकांकडून 100 टक्के शुल्क वसूल करण्याच्या शाळांच्या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शिविला आहे. विद्यार्थी शाळांतील विविधांचा लाभ घेत नसल्याने शाळांनी 50 टक्केच...
September 26, 2020
नगर ः नगर शहरासह जिल्ह्यातील विविध समाजघटकांतील लोक शिवसेनेवर प्रेम करतात. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेला सतत प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे "बाळासाहेबांची शिवसेना' असा लौकिक असलेल्या शिवसेनेने अनेकांच्या हृदयात स्थान मिळविले. त्याचा दृश्‍य परिणामही वेळोवेळी दिसून आला. साहजिकच शिवसेनेसाठी नगर जिल्हा...
September 18, 2020
सोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम 15 ऑक्‍टोबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे पत्र साखर आयुक्‍तालयाने कारखान्यांना पाठविले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच कारखान्यांनी त्यांच्या परिसरात किमान 25 बेडचे तात्पुरते हॉस्पिटल तयार करुन...
September 16, 2020
नवी दिल्ली : ऑक्सफाम इंडियाने देशातील पाच राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. कोरोनामुळे देश अक्षरश: थांबला. देशातील शाळा या आजही बंदच आहेत. ऑक्सफाम इंडियाच्या...