एकूण 62 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली.   प्रश्न-उत्तराच्या तासामध्ये कोल्हापूर मधील शाहूवाडीचे आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर पन्हाळा...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून...
मार्च 22, 2019
कागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर हेमामालिनी, रेखा या देशाच्या पंतप्रधान झाल्या असत्या. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपल्या सरकारने काय-काय केले? आणि काय-काय करणार आहे, हे लोकांना सांगावे, अशी...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 17, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (रविवार) वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण, त्यांचा उत्साह हा कायमच तरुणांना लाजवेल आणि आपल्या सडेतोड मतांमुळे प्रसिद्ध असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने देश हळहळला. चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग...
मार्च 04, 2019
मुरगुड - जर माझ्या पत्नीने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बाजूने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली (करणार नाही ) तरीपण ती उभी राहिली. तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेवू पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, तर शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला मी जाईन. जर मी पत्नीच्या प्रचाराला जात नसेल तर धनंजय महाडिक यांच्या...
मार्च 02, 2019
सासवड : राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव अशी संघटना आहे की, जी शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, भौतिक सुविधांबरोबर नव्या पिढीच्या भविष्याचा वेध घेते. शिक्षण परीषद, अधिवेशनाव्दारे प्राथमिक शिक्षणाला आणि शिक्षकाला दिशा देते., असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे काढले. तसेच शासनाकडून...
फेब्रुवारी 22, 2019
अहमदपूर : ऊस, साखर व तांदुळाचे उत्पादन देशात अधिक होत आहे. यामुळे ऊसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास त्यास केंद्र सरकार मदत करेल, अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 22) येथे मांडली....
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई - शिक्षण क्षेत्रातील एकही प्रश्‍न न सोडवणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गेली चार वर्षे शिक्षण क्षेत्राची वाताहत केली आहे. त्यांना यंदा विधानसभा निवडणुकीचा रस्ता कठीण असल्याची टीका शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केला. शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधात दादर ते परळदरम्यान मोर्चा...
फेब्रुवारी 06, 2019
अमरावती : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी सप, बसप यांच्यासारख्या समविचारी पक्षांना सोबत घेतले आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याची आमची तयारी आहे, देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य धोक्‍यात आहे, यातून प्रसारमाध्यमेही सुटली नाहीत. सरकार विरोधात...
जानेवारी 22, 2019
नांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी सरकारला हाकलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत पीपल्स रिपब्लीन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार...
जानेवारी 06, 2019
अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११...
डिसेंबर 18, 2018
हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत जास्त सुशिक्षित आमदार देण्याचा विक्रम केला आहे. एकूण 119 जागांपैकी 88 जागांवर विजय मिळवला होता. तेलंगणा राष्ट्र समितीच्या एकूण 88 आमदारांपैकी 2 जणांनी...
डिसेंबर 14, 2018
प्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय? असा सवाल करत ओबीसीला मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप एक आणि आताचे मराठा समाजाला दिलेले आरक्षण ग्रुप दोन करुन त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था करा. तरच ते कोर्टात...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - राज्यातील मराठी शाळा वाचविण्यासाठी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना एक कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.  सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित, सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अडचणीत आल्या आहेत....
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
ऑक्टोबर 11, 2018
पणजी- राज्य सरकारच्या विविध घोटाळ्यांआड जनजागृती करण्यासाठी कॉंग्रेसने मोहिम सुरु केली आहे. सुमारे चार हजार कार्यकर्त्यांसह कांपालचे बांदोडकर मैदान ते आझाद मैदान असा मोठा मोर्चाही कॉंग्रेसने काढला. तत्पूर्वी आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट...
सप्टेंबर 16, 2018
पणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती...
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन  पाटील यांची कमी जाणवते...