एकूण 1 परिणाम
जुलै 18, 2018
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा शिवसेना युतीचे सरकार कटिबद्ध असून सरकार न्यायालयात  भक्कमपणे सकारात्मक बाजू मांडत आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) विधान परिषदेत स्पष्ट सांगितले. मात्र यावेळी सभागृहात गोंधळ उडाला. ''तत्कालीन आघाडी सरकारने...