एकूण 5 परिणाम
November 29, 2020
पुणे : ''तेरा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नको ती लोकं एकत्र आली. सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही भाजप विरोधी पक्षात राहिली. त्या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाली. या एक वर्षात सामान्य माणूस पूर्णपणे भरडला गेला आहे. महिला अत्याचार, मराठा आरक्षण गोंधळ असा सर्व प्रकार या सरकारच्या...
November 27, 2020
पुणे - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाlतील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत सकाळ माध्यम समूहाने एक सर्व्हे केला. यामध्ये विविध पातळीवर ठाकरे सरकारची कामगिरी कशी झाली? लोकांच्या अपेक्षांची पूर्तता ठाकरे सरकार...
November 05, 2020
अमरावती : राज्यात प्रसार माध्यमांवर अघोषित आणीबाणीसोबत दंडूकेशाही सुरू आहे, असे आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा पत्रकार विश्‍वातून निषेध होत नसताना भाजपला त्याचा कळवळा का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी सुटकेचा मार्ग स्वीकारला....
October 03, 2020
इंदापूर  : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवरती नाराजी व्यक्त होत असून, महाविकास आघाडी सरकारच्यानाकर्तेपणामुळे  मराठा, धनगर व मुस्लीम समाज आरक्षणा पासून वंचित असल्याचे मत माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. - ताज्या...
September 14, 2020
नाशिक : न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत मराठा तरुणांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरती ही सर्वस्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळण्यास राज्याबरोबर केंद्र सरकारही जबाबदार आहे. समाजाचे खच्चीकरण करण्याबाबत आमदारांना जबाबदार धरण्यात यावे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी...