एकूण 6 परिणाम
October 08, 2020
नागपूर  : आरक्षणावरून सध्या राज्यात चांगलेच वादळ उठले आहे. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणासाठी विविध समाजाकडून आंदोलन होत असताना दुसरीकडे सरकारने वर्ग ३ व ४ ची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकरीची आशा बाळगून असलेल्या युवकांना मोठा धक्काच आहे. नोकरीतील आरक्षणाला सरकारने ‘खो’...
October 06, 2020
पुणे : "कोरोना' काळात सरकारने नवी भरती बंद केली, त्याचा फटका तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांना बसला आहे. त्याबाबत नुकतीच मुंबईत बैठक झाली असून, सेट-नेट पात्र उमेदवारांना 'सीएचबी' तत्त्वावर निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याची जाहिरात लवकरच निघेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण...
September 22, 2020
मुंबई : आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि  शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक पत्रकार...
September 16, 2020
परभणी ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवारी (ता.१६) सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस व आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी आठ ते दहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात...
September 15, 2020
नागपूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना मराठा आरक्षणाबाबत आठवडाभरात सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या...
September 14, 2020
नाशिक : न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत मराठा तरुणांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरती ही सर्वस्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळण्यास राज्याबरोबर केंद्र सरकारही जबाबदार आहे. समाजाचे खच्चीकरण करण्याबाबत आमदारांना जबाबदार धरण्यात यावे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी...