जुलै 06, 2019
नागपूर : मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या टक्क्यात बदल करण्यात आल्याने सर्व विभागांना नव्याने बिंदुनामावली तयारी करावी लागणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी, सरकारी नोकरीसाठी युवकांना आणखी काही काळ वेळ पाहावी लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या...