एकूण 1 परिणाम
मार्च 29, 2018
तिरूअनंतपूरम : 2017-18 या शैक्षणिक वर्षात केरळमध्ये 1,23,630 विद्यार्थी पहिली ते दहावी या इयत्तांमध्ये शिक्षण घेत आहेत. या मुलांनी सरकारी व शासकीय अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेताना आपली जात व धर्म उघड करण्यास नकार दिला आहे.   'या वर्षी प्रवेश अर्जामध्ये असलेले जात व धर्माचे कॉलम हे अनेक...